Lokmat Agro >बाजारहाट > सोलापूर कांदा मार्केटला पुन्हा दर खाली आले, लासलगाव मार्केटमध्ये काय दर मिळाला? 

सोलापूर कांदा मार्केटला पुन्हा दर खाली आले, लासलगाव मार्केटमध्ये काय दर मिळाला? 

Latest news Kanda Bajarbhav Onion prices down again in solapur see lasalgaon kanda market | सोलापूर कांदा मार्केटला पुन्हा दर खाली आले, लासलगाव मार्केटमध्ये काय दर मिळाला? 

सोलापूर कांदा मार्केटला पुन्हा दर खाली आले, लासलगाव मार्केटमध्ये काय दर मिळाला? 

Kanda Bajar Bhav : कांदा बाजारभाव अद्यापही घसरतेच असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.

Kanda Bajar Bhav : कांदा बाजारभाव अद्यापही घसरतेच असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Bajar Bhav :  आज उन्हाळ कांद्याला (Unhal Kanda Market) लासलगाव बाजार कमीत कमी पाचशे रुपये सरासरी 1150 रुपये नाशिक बाजारात कमीत कमी 275 रुपये तर सरासरी 750 रुपये दर मिळाला. तर सोलापूर (Solapur Lal Kanda Market) बाजारात लाल कांद्याला कमीत कमी 100 रुपये तर सरासरी 800 रुपये दर मिळाला. 

आज 20 मे रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (Kanda Market) एक लाख 79 हजार क्विंटलची आवक झाली. यात कुणाल कांद्याची नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक एक लाख 18 हजार क्विंटलची आवक झाली. त्या खालोखाल सोलापूर बाजारात लाल कांद्याची 12,000 क्विंटल तर अहिल्यानगर जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची 9 हजार क्विंटलची आवक झाली. 

नागपूर बाजारात पांढऱ्या कांद्याला कमीत कमी 600 रुपये तर सरासरी 1050 रुपये, तर लाल कांद्याला कमीत कमी 800 रुपये तर सरासरी 1250 रुपये तर पुणे बाजारात लोकल कांद्याला कमीत कमी 500 रुपये तर सरासरी एक हजार रुपयांचा दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

20/05/2025
कोल्हापूर---क्विंटल433650017001000
अकोला---क्विंटल38750014001000
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल21924001200800
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल870110015001350
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल984870015001100
खेड-चाकण---क्विंटल20080014001200
दौंड-केडगाव---क्विंटल193510014001000
शिरुर-कांदा मार्केट---क्विंटल5253001250800
सातारा---क्विंटल29350014001000
कराडहालवाक्विंटल198100014001400
फलटणहायब्रीडक्विंटल13962001425800
सोलापूरलालक्विंटल124041001500800
नागपूरलालक्विंटल126080014001250
हिंगणालालक्विंटल2150020001750
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल5086001200900
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल205950015001000
पुणेलोकलक्विंटल823950015001000
पुणे- खडकीलोकलक्विंटल13100013001150
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल127001200950
पुणे-मोशीलोकलक्विंटल5623001200750
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल16005001061800
इस्लामपूरलोकलक्विंटल5080020001400
कामठीलोकलक्विंटल4110015001300
कल्याणनं. १क्विंटल3140015001450
नागपूरपांढराक्विंटल126060012001050
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल30002001525950
नाशिकउन्हाळीक्विंटल43452751251750
लासलगावउन्हाळीक्विंटल724550016311150
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल500050015501150
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल135001501403840
सिन्नरउन्हाळीक्विंटल1382001160800
कळवणउन्हाळीक्विंटल1575030016051000
संगमनेरउन्हाळीक्विंटल52201001375738
चांदवडउन्हाळीक्विंटल100003261400800
मनमाडउन्हाळीक्विंटल200020013501100
कोपरगावउन्हाळीक्विंटल219230011001000
कोपरगावउन्हाळीक्विंटल17924001175960
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल3250045019271100
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल27255001149930
भुसावळउन्हाळीक्विंटल8880012001000
दिंडोरीउन्हाळीक्विंटल115170013751050
गंगापूरउन्हाळीक्विंटल13462301305910
रामटेकउन्हाळीक्विंटल12100014001200
नामपूरउन्हाळीक्विंटल90001001350900
नामपूर- करंजाडउन्हाळीक्विंटल1200020015001050

Web Title: Latest news Kanda Bajarbhav Onion prices down again in solapur see lasalgaon kanda market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.