Join us

Kanda Market : नागपूर, पुणे, सोलापूर आणि नाशिकमधील कांदा बाजारभाव अपडेट, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 17:08 IST

Kanda Market : आज राज्यात कांद्याला कमीत कमी एक 1000 रुपयांपासून ते 1600 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला.

Kanda Market : कांदा बाजारभावात (Kanda Market) फारशी सुधारणा नसल्याचे चित्र आजही दिसून आलं. आज सोलापूर बाजारात (Solapur Kanda Market) लाल कांद्याला 1300 रुपये, तर येवला अंदरसुल बाजारात 1200 रुपये दर मिळाला. कांद्याला कमीत कमी एक 1000 रुपयांपासून ते 1600 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. नागपूर बाजारात (Nagpur Kanda Market) आज सरासरी 1600 रुपयांचा असा सर्वाधिक दर मिळाला. 

आज धुळे बाजारात लाल कांद्याला 1120 रुपये, सिन्नर नायगाव बाजार 1550 रुपये, चांदवड बाजारात 1540 रुपये, पाथर्डी बाजारात 1000 रुपये, देवळा बाजारात 1350 रुपये, तर मनमाड बाजारात 1200 रुपये दर मिळाला.

तसेच आज उन्हाळ कांद्याला  (Unhal Kanda Bajarbhav) येवला अंदरसुल बाजारात 1450 रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात 1525 रुपये पारनेर बाजारात 1500 रुपये, भुसावळ बाजारात 1200 रुपये, गंगापूर बाजारात 1420 रुपये, देवळा बाजारात 1500 रुपये दर मिळाला. 

वाचा आज कुठे-काय भाव मिळाला?

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

26/03/2025
कोल्हापूर---क्विंटल442160019001300
जालना---क्विंटल31530019001100
अकोला---क्विंटल49750017001500
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल71165014501050
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल1054100017001200
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल7593100019001450
खेड-चाकण---क्विंटल5000120017001400
सातारा---क्विंटल21180018001300
कराडहालवाक्विंटल9950018001800
सोलापूरलालक्विंटल1848620022001300
येवला -आंदरसूललालक्विंटल20050013851200
धुळेलालक्विंटल21720012501120
नागपूरलालक्विंटल1400100018001600
सिन्नर - नायगावलालक्विंटल72050016211550
चांदवडलालक्विंटल2200137016001540
मनमाडलालक्विंटल100040013661200
पाथर्डीलालक्विंटल39030017001000
देवळालालक्विंटल38070015101350
हिंगणालालक्विंटल4220025002350
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल439670019001300
पुणेलोकलक्विंटल8376100020001500
पुणे- खडकीलोकलक्विंटल1570017001200
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल16140018001600
मंगळवेढालोकलक्विंटल7120020001600
कामठीलोकलक्विंटल16150025002000
बारामती-जळोचीनं. १क्विंटल34680022001500
नागपूरपांढराक्विंटल1400100014001300
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल150050015031400
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल180055015231450
मनमाडउन्हाळीक्विंटल180050016511400
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल600040017771525
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल890100016021470
पारनेरउन्हाळीक्विंटल499050020001500
भुसावळउन्हाळीक्विंटल8100015001200
गंगापूरउन्हाळीक्विंटल145551016051420
देवळाउन्हाळीक्विंटल370075016801500
टॅग्स :कांदाशेती क्षेत्रशेतीमार्केट यार्डनाशिकनागपूर