Join us
Daily Top 2Weekly Top 5

Kanda Market : मकर संक्रातीला पहिल्यांदा 'या' मार्केटला लाल कांदा आला, भाव काय मिळाला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 17:34 IST

Kanda Market : आज १४ जानेवारी रोजी जवळपास एक लाख क्विंटल हून अधिक आवक झाली.

Kanda Market : आज मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर काही निवडक बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झाली. यामध्ये लासलगाव निफाड मार्केटमध्ये उन्हाळ कांद्याला कमीत कमी ८३१ रुपये तर सरासरी १४५० रुपये, तर नागपूर मार्केटमध्ये कमीत कमी ०१ हजार रुपये तर सरासरी १४५० रुपये दर मिळाला.

आज १४ जानेवारी रोजी जवळपास एक लाख क्विंटल हून अधिक आवक झाली. यामध्ये लाल कांद्याला चांदवड मार्केटमध्ये १४०० रुपये, अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये ०२ हजार रुपये, मनमाड मार्केटमध्ये १३५० रुपये, पारनेर मार्केटमध्ये १४०० रुपये तर भुसावळ बाजारात १२०० रुपये दर मिळाला. 

तसेच मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये कमीत कमी ७०० रुपये तर सरासरी १३५० रुपये, पुणे मार्केटमध्ये लोकल कांद्याला सरासरी ११५० रुपये, नागपूर मार्केटमध्ये पांढऱ्या कांद्याला १९५० रुपये, पिंपळगाव मार्केट मध्ये पोळ कांद्याला १४०० रुपये तर रामटेक मार्केटमध्ये उन्हाळ कांद्याला १३०० रुपयांपर्यंत दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

14/01/2026
अहिल्यानगरलालक्विंटल2817620021001400
अमरावतीलालक्विंटल408120028002000
चंद्रपुर---क्विंटल430200025002300
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल18642001600900
जळगावलालक्विंटल35100015001200
कोल्हापूर---क्विंटल426050021001200
मंबई---क्विंटल1350870020001350
नागपूरलोकलक्विंटल14206025602310
नागपूरलालक्विंटल1240100016001450
नागपूरपांढराक्विंटल1000180020001950
नागपूरउन्हाळीक्विंटल8110015001300
नाशिकलालक्विंटल2462560615911374
नाशिकपोळक्विंटल1200040017991400
पुणेलोकलक्विंटल1283386715001183
सातारा---क्विंटल142180020001900
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)100543 
English
हिंदी सारांश
Web Title : On Makar Sankranti, red onions arrive; prices revealed in market.

Web Summary : On Makar Sankranti, select markets saw onion arrivals. Lasalgaon saw ₹1450/quintal. Red onions fetched ₹2000 in Amravati, Mumbai Market saw ₹1350. Total arrival exceeded one lakh quintals. Nagpur recorded ₹1950 for white onions.
टॅग्स :कांदामार्केट यार्डशेती क्षेत्रनाशिकमहाराष्ट्र