Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Bajar Bhav : सोलापुरात लाल तर लासलगाव बाजारात उन्हाळ कांद्याचे दर सुधारले? वाचा सविस्तर

Kanda Bajar Bhav : सोलापुरात लाल तर लासलगाव बाजारात उन्हाळ कांद्याचे दर सुधारले? वाचा सविस्तर

Latest News Kanda Bajarbhav lal or unhal onion prices improved in solapur, Lasalgaon market Read in detail | Kanda Bajar Bhav : सोलापुरात लाल तर लासलगाव बाजारात उन्हाळ कांद्याचे दर सुधारले? वाचा सविस्तर

Kanda Bajar Bhav : सोलापुरात लाल तर लासलगाव बाजारात उन्हाळ कांद्याचे दर सुधारले? वाचा सविस्तर

Kanda Bajar Bhav : आज लाल कांद्यासह उन्हाळ कांद्याला कुठे काय भाव मिळाला, ते पाहुयात..

Kanda Bajar Bhav : आज लाल कांद्यासह उन्हाळ कांद्याला कुठे काय भाव मिळाला, ते पाहुयात..

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Bajar Bhav : आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची (Kanda Market) 96 हजार क्विंटलची झाली. यात उन्हाळ कांद्याची Unhal Kanda Market) नाशिक जिल्ह्यात 52 हजार क्विंटलची आवक झाली. आज उन्हाळ कांद्याला कमीत कमी 800 रुपयांपासून ते 1200 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. 

आज उन्हाळ कांद्याला लासलगाव (Lasalgoan Kanda Market) बाजारात कमीत कमी 500 रुपये तर सरासरी 1200 रुपये, येवला बाजारात सरासरी 825 रुपये, पैठण बाजारात सरासरी 1000 रुपये, कोपरगाव बाजारात 980 रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात 1100 रुपये, गंगापूर बाजारात 875 रुपये, रामटेक बाजारात 1200 रुपये दर मिळाला.

तर सोलापूर बाजारात 17 हजार क्विंटल (Solapur Kanda Market) लाल कांद्याची आवक झाली. यात कमीत कमी 100 रुपये तर सरासरी 1000 रुपयांचा दर मिळाला. तसेच जळगाव बाजार सरासरी 700 रुपये, धाराशिव बाजारात 1 हजार रुपये नागपूर बाजारात 1250 रुपये तर शिरपूर बाजारात 800 रुपयांचा दर मिळाला.  

वाचा आजचे बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

17/05/2025
अहिल्यानगरलोकलक्विंटल303001000700
अहिल्यानगरउन्हाळीक्विंटल46183001200853
अकोला---क्विंटल39750013001000
अमरावतीलोकलक्विंटल5126001200900
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल19174001000700
छत्रपती संभाजीनगरउन्हाळीक्विंटल13894131160958
धाराशिवलालक्विंटल11100010001000
धुळेलालक्विंटल13751751075800
धुळेउन्हाळीनग140006001220900
जळगावलालक्विंटल11933251137700
जळगावउन्हाळीक्विंटल3280012001000
कोल्हापूर---क्विंटल507350017001000
नागपूरलोकलक्विंटल8110015001300
नागपूरलालक्विंटल983115017001500
नागपूरपांढराक्विंटल98060012001050
नागपूरउन्हाळीक्विंटल9100014001200
नाशिकउन्हाळीक्विंटल5299937213771001
पुणे---क्विंटल300080013001100
पुणेनं. १क्विंटल1080015001300
पुणेलोकलक्विंटल59680012501025
सांगली---क्विंटल3050014001350
सांगलीलोकलक्विंटल35755001400950
साताराहालवाक्विंटल15020016001600
सोलापूरलालक्विंटल1772010015001000
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)96607 

Web Title: Latest News Kanda Bajarbhav lal or unhal onion prices improved in solapur, Lasalgaon market Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.