Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Bajarbhav : 07 जानेवारीला 'या' मार्केटला सर्वाधिक लाल कांदा आला, वाचा काय दर मिळाले? 

Kanda Bajarbhav : 07 जानेवारीला 'या' मार्केटला सर्वाधिक लाल कांदा आला, वाचा काय दर मिळाले? 

Latest news Kanda Bajarbhav highest aarrival of red onion in sangamner market On January 07 | Kanda Bajarbhav : 07 जानेवारीला 'या' मार्केटला सर्वाधिक लाल कांदा आला, वाचा काय दर मिळाले? 

Kanda Bajarbhav : 07 जानेवारीला 'या' मार्केटला सर्वाधिक लाल कांदा आला, वाचा काय दर मिळाले? 

Kanda Bajarbhav : आज 07 जानेवारी रोजी राज्यातील कांदा मार्केटला आवक कशी राहिली, हे पाहुयात..

Kanda Bajarbhav : आज 07 जानेवारी रोजी राज्यातील कांदा मार्केटला आवक कशी राहिली, हे पाहुयात..

Kanda Bajarbhav : आज लाल कांद्याला लासलगाव विंचूर मार्केटमध्ये कमीत कमी ६०० रुपये तर सरासरी १५०० रुपये तर देवळा बाजारात कमीत कमी २५० रुपये तर सरासरी १५५० रुपये दर मिळाला. सात जानेवारी रोजी जवळपास एक लाख १६ हजार क्विंटल कांदा आवक झाली. 

आज रोजी उन्हाळ कांद्याला सटाणा बाजारात कमीत कमी ३०० रुपये तर सरासरी १५५० रुपये तर देवळा बाजारात केवळ ९०० रुपयांचा दर मिळाला. पिंपळगाव बसवंत मार्केटमध्ये पोळ कांद्याला सरासरी १४५० रुपये दर मिळाला. 

पुणे बाजारात लोकल कांद्याला सरासरी १२५० रुपये, वाई बाजारात १७०० रुपयांपर्यंत दर मिळाला दुसरीकडे नागपूर मार्केटमध्ये लाल कांद्याला १८७५ रुपये तर संगमनेर मार्केटमध्ये १३७५ रुपयांपर्यंत दर मिळाला. 

वाचा आजचे दर

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

07/01/2026
अहिल्यानगरलालक्विंटल1178620020111006
अकोला---क्विंटल67060020001300
अमरावतीलालक्विंटल407140028002100
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल22933501350850
जळगावलालक्विंटल27100015001200
कोल्हापूर---क्विंटल622450021001100
मंबई---क्विंटल1268590022001550
नागपूरलोकलक्विंटल7152020201770
नागपूरलालक्विंटल1500150020001875
नाशिकलालक्विंटल3296349717231407
नाशिकउन्हाळीक्विंटल123030015281225
नाशिकपोळक्विंटल1800040021001450
पुणे---क्विंटल4500120020001500
पुणेनं. १क्विंटल64730016301100
पुणेलोकलक्विंटल1581883316671250
सांगलीलोकलक्विंटल708760020001300
सातारा---क्विंटल284100020001500
सातारालोकलक्विंटल50100020001600
साताराहालवाक्विंटल24950013001300
ठाणेनं. १क्विंटल3170018001750
ठाणेनं. २क्विंटल3140015001450
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)116433

Web Title : प्याज का भाव: इस बाजार में लाल प्याज का सर्वाधिक मूल्य।

Web Summary : 7 जनवरी को महाराष्ट्र के बाजारों में लाल प्याज की कीमतों में भिन्नता रही। लासलगाँव में ₹1500/क्विंटल। कुल प्याज आवक 1,16,433 क्विंटल रही।

Web Title : Onion Price: Red onion fetches top price at this market.

Web Summary : Red onion prices varied across Maharashtra markets on January 7th. Lasalgaon saw ₹1500/quintal. Total onion arrival was 1,16,433 quintals.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.