Join us

Kanda Bajar Bhav : पुणे बाजारात उन्हाळ, लोकल, चिंचवड कांद्याला काय भाव मिळतोय? वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2025 20:33 IST

Kanda Bajar Bhav : आज रविवार दिनांक 11 मे रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याचे बाजारभाव कसे राहिले?

Kanda Bajar Bhav :  आज रविवार दिनांक 11 मे रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (Kanda Aavak) 34 हजार क्विंटलची आवक झाली. यात अहिल्यानगर बाजारात उन्हाळ कांद्याची दहा हजार क्विंटल पुणे बाजारात  कांद्याची 22 हजार क्विंटलची आवक झाली. 

उन्हाळ कांद्याला (Unhal Kanda Market) जुन्नर-ओतूर बाजारात कमीत कमी 1000 रुपये तर सरासरी 1450 रुपये, पारनेर बाजारात सरासरी 1100 रुपये, रामटेक बाजारात 1200 रुपये, राहता बाजारात कमीत कमी 400 रुपये तर सरासरी 1050 रुपये दर मिळाला. 

धाराशिव बाजारात (Lal Kanda Market) लाल कमीत कमी 800 रुपये तर सरासरी 1000 रुपये, भुसावळ बाजारात कमीत कमी 1000 रुपये तर सरासरी 1300 रुपये dr मिळाला. पुणे-पिंपरी बाजारात लोकल कांद्याला सरासरी 1250 रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

11/05/2025
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल6907350900625
दौंड-केडगाव---क्विंटल335730016001100
शिरुर-कांदा मार्केट---क्विंटल11753001400800
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल6457100016601300
धाराशिवलालक्विंटल5180012001000
भुसावळलालक्विंटल31100015001300
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल10110014001250
पुणे-मांजरीलोकलक्विंटल647001100900
पुणे-मोशीलोकलक्विंटल9183001200750
वाईलोकलक्विंटल1850015001000
जुन्नर -ओतूरउन्हाळीक्विंटल5612100017001450
पारनेरउन्हाळीक्विंटल764310015001100
रामटेकउन्हाळीक्विंटल40100014001200
राहताउन्हाळीक्विंटल265240014001050
टॅग्स :कांदाशेती क्षेत्रमार्केट यार्डनाशिकपुणे