Join us

Kanda Bajar Bhav : नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याला क्विंटलमागे काय दर मिळतोय? वाचा बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 17:45 IST

Kanda Bajar Bhav : तर सोलापूर बाजारात लाल कांद्याची 27 हजार क्विंटल, मुंबई बाजारात सर्वसाधारण कांद्याचे 15 हजार क्विंटलची आवक झाली.

Kanda Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये आज कांद्याची (Kanda Bajar Bhav) एक लाख 94 हजार क्विंटलची आवक झाली. यात नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक सव्वा लाख क्विंटलची उन्हाळ कांद्याची आवक झाली. तर सोलापूर बाजारात लाल कांद्याची 27 हजार क्विंटल, मुंबई बाजारात सर्वसाधारण कांद्याचे 15 हजार क्विंटलची आवक झाली.

आज लासलगाव बाजारात उन्हाळ कांद्याची (Unhal Kanda Market) 12 हजार क्विंटलची आवक होऊन कमीत कमी 501 रुपये तर सरासरी 1200 रुपये दर मिळाला. सिन्नर बाजारात सरासरी 950 रुपये, कळवण बाजारात 1150 रुपये, मनमाड बाजारात 1200 रुपये तर पिंपळगाव बसवंत बाजारात 1250 रुपये दर मिळाला.

दरम्यान सोलापूर बाजारात (Solapur Lal Kanda Market) लाल कांदा सरासरी 700 रुपये दर मिळाला. पुणे बाजारात लवकर कांद्याला कमीत कमी चारशे रुपये तर सरासरी 900 रुपये, मंगळवेढा बाजारात सरासरी 1000 रुपये दर मिळाला. नंबर एकच्या कांद्याला शेवगाव बाजारात 350 असा सर्वात कमी दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

28/04/2025
कोल्हापूर---क्विंटल745050016001000
जालना---क्विंटल12644001300750
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल514100015001200
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल1504880015001150
सातारा---क्विंटल21150014001000
कराडहालवाक्विंटल24920013001300
सोलापूरलालक्विंटल277431001310700
हिंगणालालक्विंटल5150020001900
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल4654001200800
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल42614501450950
पुणेलोकलक्विंटल79694001400900
पुणे- खडकीलोकलक्विंटल1670013001000
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल1480015001150
पुणे-मोशीलोकलक्विंटल78880016001200
मंगळवेढालोकलक्विंटल30210017001000
कामठीलोकलक्विंटल21110012001150
शेवगावनं. १क्विंटल240150450350
शेवगावनं. २क्विंटल340450850750
शेवगावनं. ३क्विंटल42090013501000
हिंगणापांढराक्विंटल1180018001800
येवलाउन्हाळीक्विंटल70001501301800
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल50003001115850
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल2300031014001100
सिन्नरउन्हाळीक्विंटल27085001200950
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल15382001100870
राहूरी -वांबोरीउन्हाळीक्विंटल16161001300700
कळवणउन्हाळीक्विंटल1665040016411150
चांदवडउन्हाळीक्विंटल100005001399800
मनमाडउन्हाळीक्विंटल300030014011200
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल4375040017111250
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल48905001134950
देवळाउन्हाळीक्विंटल781015013401180
टॅग्स :कांदाशेती क्षेत्रमार्केट यार्डशेतीनाशिकसोलापूर