Join us

Kanda Bajar Bhav : कांदा बाजारात सुधारणा नाहीच, बाजार समितीनिहाय काय दर मिळतोय? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 18:44 IST

Kanda Bajar Bhav : आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याला काय भाव मिळाला, ते पाहुयात..

Kanda Bajar Bhav : आज शनिवार दिनांक 26 एप्रिल रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (Kanda Market Yard) एक लाख 31 हजार क्विंटलची आवक झाली. यात सोलापूर बाजारात लाल कांद्याची 26 हजार क्विंटल तर नाशिक जिल्ह्यातून हा कांद्याची 71 हजार क्विंटल अशी सर्वाधिक झाली. 

आज सोलापूर बाजारात लाल कांद्याला (Solapur Kanda Market) कमीत कमी 100 रुपये तर सरासरी 900 रुपये, धुळे बाजारात सरासरी 700 रुपये, नागपूर बाजारात सरासरी 1250 रुपये तर शिरपूर बाजारात सरासरी 900 रुपये दर मिळाला. दुसरीकडे लोकल कांद्याला सांगली फळे- भाजीपाला मार्केटमध्ये 950 रुपये, तर पुणे पिंपरी बाजारात सरासरी 1150 रुपये दर मिळाला. 

उन्हाळ कांद्याचे बाजारभाव (Unhal Kanda Bajarbhav) पाहिले असता येवला बाजारात सरासरी 800 रुपये, नाशिक बाजारात 850 रुपये, लासलगाव बाजारात 1250 रुपये, चांदवड बाजारात 850 रुपये तर कोपरगाव बाजारात 1050 रुपये, पिंपळगाव बसवंत 1200 रुपये असा दर मिळाला.

वाचा आजचे बाजारभाव 

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

26/04/2025
अहिल्यानगरउन्हाळीक्विंटल87783671217958
अकोला---क्विंटल49050012001000
अमरावतीलालक्विंटल5104001200800
चंद्रपुर---क्विंटल626110015001300
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल4138450900675
धुळेलालक्विंटल1823200963800
धुळेपांढराक्विंटल95300600500
कोल्हापूर---क्विंटल735050016001000
कोल्हापूरलोकलक्विंटल320130017001400
नागपूरलालक्विंटल84080014001250
नागपूरपांढराक्विंटल84060012001050
नाशिकउन्हाळीक्विंटल713154381341986
पुणेनं. १क्विंटल70040012001000
पुणेलोकलक्विंटल58370013501025
सांगलीलोकलक्विंटल65764001500950
साताराहालवाक्विंटल9950014001400
सोलापूरलोकलक्विंटल3510011501000
सोलापूरलालक्विंटल262321001600900
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)131350 
टॅग्स :कांदाशेती क्षेत्रमार्केट यार्डनाशिकसोलापूर