Lokmat Agro >बाजारहाट > कल्याण बाजारात नंबर एक, तर पिंपळगाव बाजारात उन्हाळ कांद्याला चांगला भाव 

कल्याण बाजारात नंबर एक, तर पिंपळगाव बाजारात उन्हाळ कांद्याला चांगला भाव 

Latest News Kanda Bajar Bhav Todays Unhal Kanda Market In Pimpalgaon Kanda Market | कल्याण बाजारात नंबर एक, तर पिंपळगाव बाजारात उन्हाळ कांद्याला चांगला भाव 

कल्याण बाजारात नंबर एक, तर पिंपळगाव बाजारात उन्हाळ कांद्याला चांगला भाव 

Kanda Market : आज जवळपास ०१ लाख ३६ हजार क्विंटल कांद्याची आवक सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत झाली.

Kanda Market : आज जवळपास ०१ लाख ३६ हजार क्विंटल कांद्याची आवक सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत झाली.

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Market :  आज सोलापूर बाजारात लाल कांद्याची (Lal Kanda Market) १० हजार क्विंटलची आवक झाली. यात कमीत कमी १०० रुपये तर सरासरी १०५० रुपये दर मिळाला. तर लासलगाव बाजारात उन्हाळ कांद्याची ११ हजार ५०० क्विंटलची आवूक होऊन सरासरी १५०० रुपये दर मिळाला. 

राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची आवक कमी जास्त असून आज जवळपास ०१ लाख ३६ हजार क्विंटल कांद्याची आवक (Kanda Avak) सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत झाली. नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याला सरासरी १३९७ रुपये, जळगाव जिल्ह्यात १२०० रुपये तर अहिल्यानगर जिल्ह्यात १३५८ रुपये दर मिळाला.

तर लाल कांद्याला अहिल्यानगर जिल्ह्यात सरासरी १४१६ रुपये, धुळे जिल्ह्यात ११२० रुपये, तसेच लोकल कांद्याला पुणे जिल्ह्यात १२०० रुपये, सांगली जिल्ह्यात १४५० रुपये, सोलापूर जिल्ह्यात १५०० रुपये, तर अमरावती जिल्ह्यात १४५० रुपये दर मिळाला.

  • सर्वात कमी दर हा कर्जत (अहमहदनगर) बाजारात लोकल कांद्याला मिळाला. 
  • कल्याण बाजारात नंबर एकच्या कांद्याला १७०० रुपयांचा दर मिळाला. 
  • पिंपळगाव बाजारात उन्हाळ कांद्याला १६०० रुपयांचा दर मिळाला. 

 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

27/06/2025
अकलुज---क्विंटल38520020001400
कोल्हापूर---क्विंटल165050022001200
अकोला---क्विंटल17560018001400
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल230160020001800
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल9076100019001450
खेड-चाकण---क्विंटल10080020001500
दौंड-केडगाव---क्विंटल192215020001400
शिरुर-कांदा मार्केट---क्विंटल134130021001300
सोलापूरलालक्विंटल1034510023001050
धुळेलालक्विंटल23246014501120
पाथर्डीलालक्विंटल16820020001416
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल28770022001450
पुणेलोकलक्विंटल859460020001300
पुणे- खडकीलोकलक्विंटल870014001050
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल850020001250
पुणे-मोशीलोकलक्विंटल34060018001200
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल115080013771250
वडगाव पेठलोकलक्विंटल290140020001700
इस्लामपूरलोकलक्विंटल25100020001450
कर्जत (अहमहदनगर)लोकलक्विंटल23810017001000
मंगळवेढालोकलक्विंटल9310016501500
कामठीलोकलक्विंटल33110015001300
कल्याणनं. १क्विंटल3160018001700
कल्याणनं. २क्विंटल3140015001450
येवलाउन्हाळीक्विंटल700035016711250
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल500035016011300
लासलगावउन्हाळीक्विंटल1150060021011500
लासलगाव - निफाडउन्हाळीक्विंटल390550017511500
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल1200030016581100
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल49520016001450
कळवणउन्हाळीक्विंटल920070020401450
संगमनेरउन्हाळीक्विंटल450020020511125
मनमाडउन्हाळीक्विंटल180030015251300
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल1800047522111600
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल364090018511470
पारनेरउन्हाळीक्विंटल381120020001550
भुसावळउन्हाळीक्विंटल9100015001200
देवळाउन्हाळीक्विंटल824030017201450
राहताउन्हाळीक्विंटल1085450022001400

Web Title: Latest News Kanda Bajar Bhav Todays Unhal Kanda Market In Pimpalgaon Kanda Market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.