Join us

Kanda Bajar Bhav : पुणे, नाशिक, सोलापूर बाजारात कांद्याला काय भाव? वाचा आजचे बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 17:39 IST

Kanda Bajar Bhav : आज पुणे, नाशिक, सोलापूर बाजारात कांद्याची किती आवक, काय भाव मिळाला?

Kanda Bajar Bhav :  आज सार्वजनिक सुट्टी असल्याने निवडक बाजार समितीमध्ये कांद्याची (Kanda Bajar Bhav) 7 हजार क्विंटल आवक झाली. यात पुणे बाजारात लोकल कांद्याची 04 हजार क्विंटल तर अहिल्यानगर बाजारात सर्वसाधारण कांद्याची 764 क्विंटलची सर्वाधिक आवक झाली. आज कांद्याला कमीत कमी 950 रुपये ते 1400 रुपयापर्यंत सरासरी दर मिळाला.

आज नागपूर बाजारात लाल कांद्याची (Lal Kanda Market) 534 क्विंटलचे आवक होऊन कमीत कमी 01 हजार रुपये तरी सरासरी 1600 रुपये दर मिळाला. त्यानंतर पुणे बाजारात लोकल कांद्याला कमीत कमी 800 रुपये, तर सरासरी 1300 रुपये, पुणे पिंपरी (Pune Kanda Market) बाजारात कमीत कमी 1100 रुपये तर सरासरी 1450 रुपये, तर कर्जत अहिल्यानगर बाजारात कमीत कमी 700 रुपये तर सरासरी 1000 रुपये आणि मंगळवेढा बाजारात कमीत कमी 400 रुपये तर सरासरी 1400 रुपयांचा दर मिळाला. 

तसेच बारामती जळोची बाजारात नंबर एकच्या कांद्याला कमीत कमी 700 रुपये तर सरासरी 1300 रुपये, तर नागपूर बाजारात पांढऱ्या कांद्याला कमीत कमी 1 हजार रुपये तर सरासरी 1300 रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

31/03/2025
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल3503601550950
राहूरी -वांबोरी---क्विंटल76420016001300
नागपूरलालक्विंटल534100018001600
पुणेलोकलक्विंटल430980018001300
पुणे- खडकीलोकलक्विंटल10100016001300
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल16110018001450
पुणे-मोशीलोकलक्विंटल44450016001050
कर्जत (अहमहदनगर)लोकलक्विंटल2370015001000
मंगळवेढालोकलक्विंटल9640017001400
बारामती-जळोचीनं. १क्विंटल35070017001300
नागपूरपांढराक्विंटल500100014001300
टॅग्स :कांदाशेती क्षेत्रशेतीमार्केट यार्डपुणेनाशिक