Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Bajar Bhav : धाराशिव ते पुणे बाजारात कांद्याला काय दर मिळतोय? वाचा आजचे बाजारभाव

Kanda Bajar Bhav : धाराशिव ते पुणे बाजारात कांद्याला काय दर मिळतोय? वाचा आजचे बाजारभाव

Latest News Kanda Bajar Bhav todays onion market from Dharashiv to Pune markets see details | Kanda Bajar Bhav : धाराशिव ते पुणे बाजारात कांद्याला काय दर मिळतोय? वाचा आजचे बाजारभाव

Kanda Bajar Bhav : धाराशिव ते पुणे बाजारात कांद्याला काय दर मिळतोय? वाचा आजचे बाजारभाव

Kanda Bajar Bhav : आज सर्वाधिक आवकही पुणे बाजारात (Pune Kanda Market) लोकल कांद्याची 13 हजार क्विंटलची झाली.

Kanda Bajar Bhav : आज सर्वाधिक आवकही पुणे बाजारात (Pune Kanda Market) लोकल कांद्याची 13 हजार क्विंटलची झाली.

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Bajar Bhav : आज रविवार 20 एप्रिल रोजी कांद्याला (Kanda Market)  कमीत कमी 900 रुपयांपासून ते 1400 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. तर जवळपास 19 हजार 280 क्विंटल कांद्याचे आवक झाली. यात सर्वाधिक आवकही पुणे बाजारात (Pune Kanda Market) लोकल कांद्याची 13 हजार क्विंटलची झाली.

आज लाल कांद्याला (Lal Kanda Market) धाराशिव बाजारात कमीत कमी 1000 रुपये तर सरासरी 1400 रुपये दर मिळाला. तर उन्हाळ कांद्याला वैजापूर- शिऊर बाजारात कमीत कमी 300 रुपये तर सरासरी 1200 रुपये, रामटेक बाजारात कमीत कमी 1300 रुपये तर सरासरी 1400 रुपये तर राहता बाजारात कमीत कमी 400 रुपये तर सरासरी 1150 रुपये दर मिळाला.

तसेच लोकल कांद्याला पुणे बाजारात कमीत कमी 700 रुपये तर सरासरी 1100 रुपये पुणे- पिंपरी बाजारात कमीत कमी 1100 रुपये तर सरासरी 1300 रुपये तर मंगळवेढा बाजारात कमीत कमी 100 रुपये तर सरासरी एक हजार रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

20/04/2025
शिरुर-कांदा मार्केट---क्विंटल44330014001100
सातारा---क्विंटल55650012001000
जुन्नरचिंचवडक्विंटल7803001610900
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल204480014601100
धाराशिवलालक्विंटल34100018001400
पुणेलोकलक्विंटल1233670015001100
पुणे- खडकीलोकलक्विंटल3080014001200
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल25110015001300
पुणे-मांजरीलोकलक्विंटल7380013001000
पुणे-मोशीलोकलक्विंटल7454001200800
मंगळवेढालोकलक्विंटल7610011001000
वैजापूर- शिऊरउन्हाळीक्विंटल97030013501200
रामटेकउन्हाळीक्विंटल27130015001400
राहताउन्हाळीक्विंटल114140015001150

Web Title: Latest News Kanda Bajar Bhav todays onion market from Dharashiv to Pune markets see details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.