Join us

Kanda Bajar Bhav : तुमच्या जवळच्या कांदा मार्केटमध्ये काय दर मिळतोय? वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 16:52 IST

Kanda Bajar Bhav : आज तुमच्या परिसरातील बाजार समितीत कांद्याला काय भाव मिळाला, हे पाहुयात..

Kanda Bajar Bhav : आज सोलापूर बाजारात (Solapur Kanda Market) लाल कांद्याची 17 हजार क्विंटल आवक झाली. तर कमीत कमी 100 रुपये तर सरासरी 1100 रुपये दर मिळाला. दुसरीकडे लासलगाव बाजारात उन्हाळा कांद्याची 10 हजार किलोमीटर 600 रुपये तर सरासरी 1601 रुपये दर मिळाला. आज दिवसभरात 95 हजार 62 क्विंटलची आवक झाली. 

आज उन्हाळ कांद्याला येवला बाजारात कमीत कमी 200 रुपये तर सरासरी 1200 रुपये, कळवण बाजारात सरासरी 1401 रुपये, चांदवड बाजारात 1480 रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात 1580 रुपये, गंगापूर बाजारात 1420 रुपये दर मिळाला. 

तसेच लाल कांद्याला जळगाव बाजारात सर्वात कमी 862 रुपये, नागपूर बाजारात सरासरी 1600 रुपये दर मिळाला. नागपूर बाजारात पांढऱ्या कांद्याला कमीत कमी 800 रुपये तरी सरासरी 1400 रुपये तर पुणे पिंपरी बाजारात लोकल कांद्याला  सरासरी 1600 रुपयांचा दर मिळाला.

आज कुठल्या बाजारात काय भाव?

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

14/06/2025
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल159250020001250
छत्रपती संभाजीनगरउन्हाळीक्विंटल387425018001420
जळगावलालक्विंटल6743501387862
जळगावउन्हाळीक्विंटल780012001000
कोल्हापूर---क्विंटल375250022001200
नागपूरलालक्विंटल1000100018001600
नागपूरपांढराक्विंटल68080016001400
नाशिकउन्हाळीक्विंटल6531038819811474
पुणेनं. १क्विंटल32540019001200
पुणेलोकलक्विंटल622100017501375
सातारालोकलक्विंटल20100018001400
साताराहालवाक्विंटल150100018001800
सोलापूरलालक्विंटल1705610025001100
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)95062 
टॅग्स :कांदामार्केट यार्डनाशिकसोलापूर