Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Bajar Bhav : सोलापुर बाजारात पुन्हा लाल कांदा घसरला, आज काय भाव मिळाला? 

Kanda Bajar Bhav : सोलापुर बाजारात पुन्हा लाल कांदा घसरला, आज काय भाव मिळाला? 

Latest News Kanda Bajar Bhav Red onion prices fell again in Solapur market see details | Kanda Bajar Bhav : सोलापुर बाजारात पुन्हा लाल कांदा घसरला, आज काय भाव मिळाला? 

Kanda Bajar Bhav : सोलापुर बाजारात पुन्हा लाल कांदा घसरला, आज काय भाव मिळाला? 

Kanda Bajar Bhav : सोलापूर बाजारात लाल कांद्याला दिलासादायक दर मिळत होते, मात्र पुन्हा एकदा..

Kanda Bajar Bhav : सोलापूर बाजारात लाल कांद्याला दिलासादायक दर मिळत होते, मात्र पुन्हा एकदा..

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Bajar Bhav : मागील दोन-तीन दिवसांपासून काही निवडक बाजारांमध्ये कांद्याला (Kanda Market) दिलासादायक दर मिळत असल्याचे चित्र आहे. आज आठवड्याचा पहिला दिवस, सोमवार दिनांक 2 जून रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये एक लाख 87 हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. आज कांद्याला (Kanda Market Rate) कमीत कमी 800 रुपयांपासून ते 1400 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. 

आज उन्हाळ कांद्याला लासलगाव (Lasalgaon Kanda Market) बाजारात कमीत कमी 600 रुपये तर सरासरी 1300 रुपये, अहिल्यानगर बाजारात सरासरी 1000 रुपये, सिन्नर बाजारात 1050 रुपये, चांदवड बाजारात 1100 रुपये, पिंपळगाव बसवंत आणि देवळा बाजारात 1400 रुपये दर मिळाला. 

सोलापूर बाजारात लाल कांद्याला (Lal Kanda Market) कमीत कमी शंभर रुपये तर सरासरी 950 रुपये धुळे बाजारात सरासरी 800 रुपये नागपूर बाजारात 1600 रुपयांचा दर मिळाला. तसेच सांगली फळे-भाजीपाला मार्केटमध्ये लोकल कांद्याला 01 हजार 50 तर पुणे पिंपरी बाजारात 1400 रुपये दर मिळाला.

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

02/06/2025
कोल्हापूर---क्विंटल835550017001000
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल2264001300450
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल1675380017001250
विटा---क्विंटल5080014001350
सातारा---क्विंटल30770015001100
कराडहालवाक्विंटल9920015001500
सोलापूरलालक्विंटल221291001900950
धुळेलालक्विंटल102001000800
नागपूरलालक्विंटल2800100018001600
हिंगणालालक्विंटल2150020001750
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल5065001200850
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल522450016001050
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल9120016001400
पुणे-मोशीलोकलक्विंटल77740016001000
मंगळवेढालोकलक्विंटल10440018501400
कामठीलोकलक्विंटल17110015001300
शेवगावनं. १क्विंटल682100015001200
कल्याणनं. १क्विंटल340016001200
शेवगावनं. २क्विंटल740600900800
कल्याणनं. २क्विंटल370015001100
शेवगावनं. ३क्विंटल638200500400
नागपूरपांढराक्विंटल280080016001400
अहिल्यानगरउन्हाळीक्विंटल3271620015001000
येवलाउन्हाळीक्विंटल70001501400950
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल40002001525950
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल1500030015551075
सिन्नरउन्हाळीक्विंटल244010013201050
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल57310013701000
कळवणउन्हाळीक्विंटल1925030019351100
चांदवडउन्हाळीक्विंटल520030018251100
मनमाडउन्हाळीक्विंटल250020016011200
लोणंदउन्हाळीक्विंटल112550014001000
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल2582660022601400
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल267570014001050
देवळाउन्हाळीक्विंटल738510016801400

Web Title: Latest News Kanda Bajar Bhav Red onion prices fell again in Solapur market see details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.