Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Bajar Bhav : लाल कांदा दरात घसरण तर उन्हाळ कांदा बाजारभाव जैसे थे, वाचा सविस्तर

Kanda Bajar Bhav : लाल कांदा दरात घसरण तर उन्हाळ कांदा बाजारभाव जैसे थे, वाचा सविस्तर

Latest News Kanda bajar bhav Red onion prices fall, summer onion market prices read in detail | Kanda Bajar Bhav : लाल कांदा दरात घसरण तर उन्हाळ कांदा बाजारभाव जैसे थे, वाचा सविस्तर

Kanda Bajar Bhav : लाल कांदा दरात घसरण तर उन्हाळ कांदा बाजारभाव जैसे थे, वाचा सविस्तर

Kanda Bajar Bhav : निर्यात शुल्क हटवूनही कांदा बाजारात (Onion Market) शांतता असल्याचे चित्र आहे.

Kanda Bajar Bhav : निर्यात शुल्क हटवूनही कांदा बाजारात (Onion Market) शांतता असल्याचे चित्र आहे.

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Bajar Bhav : आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (Kanda Market) एक लाख 15 हजार क्विंटलची आवक झाली. यात सोलापूर बाजारात लाल कांद्याची 35 हजार क्विंटल, नाशिक बाजारात उन्हाळ कांद्याची 39 हजार क्विंटल, मुंबई बाजारात सर्वसाधारण कांद्याची 13 हजार क्विंटल तर अहिल्यानगर बाजारात उन्हाळ कांद्याची 5000 क्विंटलची आवक झाली. 

आज लासलगाव बाजारात लाल कांद्याला (Lal Kanda Market) कमीत कमी 500 रुपये तर सरासरी 1050 रुपये तर उन्हाळ कांद्याला कमीत कमी 700 रुपये तर सरासरी 1351 रुपये दर मिळाला. दुसरीकडे सोलापूर बाजारात लाल कांद्याला कमीत कमी 200 रुपये तर सरासरी 1200 रुपये दर मिळाला. 

आज उन्हाळ कांद्याला (Unhal Kanda Bajarbhav) येवला बाजारात 1250 रुपये नाशिक बाजारात 1300 रुपये, कळवण बाजारात 1351 रुपये, नेवासा घोडेगाव बाजारात 1200 रुपये, तर पिंपळगाव बसवंत बाजारात 1300 रुपये दर मिळाला. दुसरीकडे पुणे- पिंपरी बाजारात लोकल कांद्याला 1600 रुपये तर नागपूर बाजारात पांढऱ्या कांद्याला 1300 रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

05/04/2025
कोल्हापूर---क्विंटल695160017001200
अकोला---क्विंटल54360015001200
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल221965013501002
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल1339290016001250
कराडहालवाक्विंटल198100018001800
सोलापूरलालक्विंटल3522020017001200
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल37570014001050
धुळेलालक्विंटल76220014201300
लासलगाव - निफाडलालक्विंटल75107511751141
लासलगाव - विंचूरलालक्विंटल139107012411152
धाराशिवलालक्विंटल62100015001250
नागपूरलालक्विंटल700100018001600
मनमाडलालक्विंटल11040011951000
शिरपूरलालक्विंटल41010012001100
जालनालोकलक्विंटल8450032001800
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल632260016001100
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल39150017001600
पुणे-मोशीलोकलक्विंटल76670015001100
वडगाव पेठलोकलक्विंटल250190025002000
बारामती-जळोचीनं. १क्विंटल83650015001100
नागपूरपांढराक्विंटल700100014001300
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल110065012011000
येवलाउन्हाळीक्विंटल540052113691250
नाशिकउन्हाळीक्विंटल261550015501300
लासलगाव - निफाडउन्हाळीक्विंटल450880015001400
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल80750014751400
राहूरी -वांबोरीउन्हाळीक्विंटल70120016001200
कळवणउन्हाळीक्विंटल775045017001351
चांदवडउन्हाळीक्विंटल510087613911280
मनमाडउन्हाळीक्विंटल80050013831200
नेवासा -घोडेगावउन्हाळीक्विंटल453230014001200
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल1033575015511300
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल172590014141325
रामटेकउन्हाळीक्विंटल17140016001500

Web Title: Latest News Kanda bajar bhav Red onion prices fall, summer onion market prices read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.