Join us

Kanda Bajar Bhav : कांदा निर्यातशुल्क हटवून दहा दिवस उलटले, बाजारभाव हजारच्या खाली आले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 18:04 IST

Kanda Bajar Bhav : कांदा निर्यात शुल्क (Kanda Niryat Shulk) हटवून दहा दिवस उलटले मात्र अद्यापही कांदा बाजारभावात सुधारणा नाही.

Kanda Bajar Bhav : एकीकडे कांदा निर्यात शुल्क (Kanda Niryat Shulk) हटवून दहा दिवस उलटले मात्र अद्यापही कांदा बाजारभावात सुधारणा नाही. उलट सातत्याने घसरण सुरूच आहे. आज लासलगाव बाजारात (Lasalgaon Kanda Market) लाल कांद्याला कमीत कमी 400 रुपये तर सरासरी 900 रुपये इतका निचांकी दर मिळाला. तर उन्हाळ कांद्याला देखील कमीत कमी 800 रुपये तरी सरासरी 1250 रुपये दर मिळाला. 

आज लाल कांद्याला (Solapur Kanda Market) सोलापूर बाजारात कमीत कमी 100 रुपये तर सरासरी 750 रुपये, धुळे बाजारात कमीत कमी 200 रुपये तर सरासरी 01 हजार रुपये मनमाड बाजारात कमीत कमी 600 रुपये तर सरासरी 800 रुपये दर मिळाला.

तर उन्हाळ कांद्याला (Unhal Kanda Market) येवला बाजारात सरासरी 1050 रुपये, नाशिक बाजारात 1200 रुपये, कळवण बाजारात 1050 रुपये, मनमाड बाजारात 1050 रुपये तर कोपरगाव बाजारात 1000 रुपये आणि गंगापूर बाजारात 950 रुपये असा दर मिळाला.

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

11/04/2025
अकलुज---क्विंटल42830014001000
कोल्हापूर---क्विंटल719050017001000
जालना---क्विंटल11302001700900
अकोला---क्विंटल91860012001000
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल1200080015001120
खेड-चाकण---क्विंटल100110015001300
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल523660015101100
सोलापूरलालक्विंटल317061001300750
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल2194001200800
धुळेलालक्विंटल219720011201000
लासलगाव - निफाडलालक्विंटल161800900822
धाराशिवलालक्विंटल84110021001400
मनमाडलालक्विंटल600600900800
हिंगणालालक्विंटल18120020001733
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल47375001300900
पुणेलोकलक्विंटल1388860014001000
पुणे- खडकीलोकलक्विंटल21100016001300
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल14100015001250
पुणे-मोशीलोकलक्विंटल9174001400900
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल4500700951800
कर्जत (अहमहदनगर)लोकलक्विंटल3333001000700
मंगळवेढालोकलक्विंटल10235014301210
कामठीलोकलक्विंटल25150025002000
हिंगणापांढराक्विंटल2200020002000
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल5008011057951
येवलाउन्हाळीक्विंटल1100030011751050
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल700040011851000
नाशिकउन्हाळीक्विंटल281540014511200
लासलगाव - निफाडउन्हाळीक्विंटल584280013501250
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल197110012711052
कळवणउन्हाळीक्विंटल630050014001050
संगमनेरउन्हाळीक्विंटल106951001351725
चांदवडउन्हाळीक्विंटल72005511300980
मनमाडउन्हाळीक्विंटल300046511651050
सटाणाउन्हाळीक्विंटल1220530012751150
कोपरगावउन्हाळीक्विंटल489650011621000
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल2750040015751250
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल412550012001050
दिंडोरीउन्हाळीक्विंटल1265100013701290
गंगापूरउन्हाळीक्विंटल41945501245950
राहताउन्हाळीक्विंटल305140014001050
टॅग्स :कांदाशेती क्षेत्रमार्केट यार्डनाशिकसोलापूर