Join us
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील 'या' मार्केटमध्ये लाल कांद्याची चलती, आज उन्हाळ कांद्याला काय भाव मिळाला? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 17:14 IST

Kanda Bajar Bhav : आज १२ नोव्हेंबर रोजी राज्यातील कांदा मार्केटमध्ये सायंकाळी पाच वाजेपर्यंत १ लाख क्विंटलहून अधिक आवक झाली.

Kanda Bajar Bhav :  आज १२ नोव्हेंबर रोजी राज्यातील कांदा मार्केटमध्ये सायंकाळी पाच वाजेपर्यंत १ लाख क्विंटलहून अधिक आवक झाली. यामध्ये नाशिक ३१ हजार क्विंटल, सोलापूर १६ हजार क्विंटल, अहिल्यानगर १६ हजार क्विंटल, मुंबई १० हजार क्विंटल आवक झाली. 

उन्हाळ कांद्याचे दर 

  • लासलगाव कांदा मार्केट - कमीत कमी ४०० रुपये, सरासरी १५०० रुपये 
  • पिंपळगाव बसवंत मार्केट - कमीत कमी ८०० रुपये, सरासरी १५०० रुपये. 
  • देवळा मार्केट - कमीत कमी २५५ रुपये, सरासरी १४२५ रुपये 
  • पारनेर मार्केट - कमीत कमी २०० रुपये, सरासरी १२५० रुपये. 
  • भुसावळ मार्केट - सरासरी १४०० रुपये

 

लाल कांद्याचे दर 

  • सोलापूर मार्केट - कमीत कमी १०० रुपये, सरासरी ११०० रुपये
  • नागपूर मार्केट - सरासरी १७५० रुपये
  • शिरपूर मार्केट - सरासरी ९२५ रुपये 
  • देवळा मार्केट - सरासरी ७०० रुपये  

 

इतर कांद्याचे मार्केट 

  • पुणे मार्केट - कमीत कमी ४०० रुपये, सरासरी १०५० रुपये
  • अमरावती- फळ आणि भाजीपाला - कमीत कमी ३३८ रुपये, सरासरी १४०० रुपये
  • मुंबई - कांदा बटाटा मार्केट - कमीत कमी ७०० रुपये, सरासरी १३०० रुपये

 

वाचा सविस्तर  कांदा बाजारभाव 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

12/11/2025
कोल्हापूर---क्विंटल451950020001000
अकोला---क्विंटल82040016001200
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल22142001500850
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल570160025002000
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल1062670019001300
शिरुर-कांदा मार्केट---क्विंटल189930021001350
सातारा---क्विंटल280100020001500
कराडहालवाक्विंटल15050016001600
सोलापूरलालक्विंटल1569910023001100
जळगावलालक्विंटल6804001527962
नागपूरलालक्विंटल1500160018001750
शिरपूरलालक्विंटल2501011400925
देवळालालक्विंटल75200815700
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल338100018001400
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल354150018001150
पुणेलोकलक्विंटल974440017001050
पुणे- खडकीलोकलक्विंटल590013001100
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल2750018001150
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल190080013211200
मंगळवेढालोकलक्विंटल1062001570900
कामठीलोकलक्विंटल26152020201770
बारामती-जळोचीनं. १क्विंटल65630013601000
सोलापूरपांढराक्विंटल71120035001600
नागपूरपांढराक्विंटल2000160020001900
येवलाउन्हाळीक्विंटल50002501781900
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल15002501500950
लासलगावउन्हाळीक्विंटल632440022521500
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल800020017001080
सिन्नरउन्हाळीक्विंटल128430015701375
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल32110015981200
मनमाडउन्हाळीक्विंटल160030016511400
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल205070017111300
पारनेरउन्हाळीक्विंटल1594820021001250
भुसावळउन्हाळीक्विंटल14120016001400
देवळाउन्हाळीक्विंटल490025518401425
English
हिंदी सारांश
Web Title : Red onion dominates markets in Maharashtra; prices for summer onions today.

Web Summary : On November 12th, onion markets in Maharashtra saw arrivals over 1 lakh quintals. Lasalgaon's summer onions averaged ₹1500. Red onions in Nagpur reached ₹1750. Kolhapur recorded prices between ₹500-₹2000.
टॅग्स :कांदामार्केट यार्डनाशिकशेती क्षेत्रसोलापूर