Join us

Kanda Bajar Bhav : नाशिक ते मुंबई व्हाया पुणे कांद्याला काय दर मिळतोय? वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 17:53 IST

Kanda Bajar Bhav : आज कांद्याला कुठे काय भाव मिळाला, ते पाहुयात..

Kanda Bajar Bhav : आज सहा जून रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (Nashik Kanda Market) 01 लाख 21 हजार क्विंटलची आवक झाली. यात नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची 77 हजार क्विंटल अहिल्या नगर जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची 11 हजार क्विंटल तर मुंबई बाजारात सर्वसाधारण कांद्याची 11 हजार क्विंटलची आवक झाली. 

आज उन्हाळ कांद्याला लासलगाव (Lasalgoan Kanda Market) बाजारात कमीत कमी सहाशे रुपये तर सरासरी 1475 रुपये नाशिक बाजारात सरासरी 1050 रुपये सिन्नर बाजारात बाराशे पन्नास रुपये संगमनेर बाजारात 1150 रुपये पिंपळगाव बसवंत बाजारात 1600 रुपये दिंडोरी बाजारात 1750 रुपये तर देवळा बाजारात १४५० रुपये दर मिळाला 

तर लाल कांद्याला सोलापूर (Solapur Kanda Market) बाजारात कमीत कमी 100 रुपये तर सरासरी 1000 रुपये, जळगाव बाजारात सरासरी 750 रुपये, इंदापूर बाजारात 600 रुपये पाथर्डी बाजारात 800 रुपये, भुसावळ बाजारात 1200 रुपये तर पुणे बाजारात लोकल कांद्याला कमीत कमी 500 रुपये तर सरासरी 1250 रुपये दर मिळाला. तर मुंबईकांदा बटाटा मार्केटमध्ये कमीत कमी 900 रुपये सरासरी 1350 रुपये दर मिळाला.

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

06/06/2025
अकलुज---क्विंटल1652001600900
कोल्हापूर---क्विंटल320250020001200
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल630140018501600
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल1165590018001350
खेड-चाकण---क्विंटल17580014001200
दौंड-केडगाव---क्विंटल247715020001200
शिरुर-कांदा मार्केट---क्विंटल105630019001000
सोलापूरलालक्विंटल162610023001000
जळगावलालक्विंटल10652751250750
इंदापूरलालक्विंटल2612002200600
पाथर्डीलालक्विंटल2801001500800
भुसावळलालक्विंटल39100015001200
हिंगणालालक्विंटल6160020001866
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल36950020001250
पुणेलोकलक्विंटल701140018001100
पुणे- खडकीलोकलक्विंटल1180015001150
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल2100010001000
पुणे-मोशीलोकलक्विंटल33780012001000
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल180070015271200
वडगाव पेठलोकलक्विंटल33090016001300
इस्लामपूरलोकलक्विंटल30100018001450
कर्जत (अहमहदनगर)लोकलक्विंटल92820015001000
मंगळवेढालोकलक्विंटल6810018701300
कामठीलोकलक्विंटल6110015001300
कल्याणनं. १क्विंटल3140016001500
येवलाउन्हाळीक्विंटल500015014751125
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल300020015121200
नाशिकउन्हाळीक्विंटल263630015511050
लासलगावउन्हाळीक्विंटल1515360021011475
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल950050019651275
सिन्नरउन्हाळीक्विंटल113410013911250
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल34110016611100
संगमनेरउन्हाळीक्विंटल692820021011150
चांदवडउन्हाळीक्विंटल797040024001480
मनमाडउन्हाळीक्विंटल200020016501300
कोपरगावउन्हाळीक्विंटल438850014711200
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल2200040025761600
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल184070016011300
दिंडोरीउन्हाळीक्विंटल657100025511750
देवळाउन्हाळीक्विंटल580015017301450
टॅग्स :कांदाशेती क्षेत्रशेतीमार्केट यार्डनाशिकसोलापूरमुंबई