Join us

Kanda Bajar Bhav : तुमच्या जवळच्या कांदा मार्केटला काय दर मिळतोय, वाचा सविस्तर बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 17:58 IST

Kanda Bajar Bhav : आज उन्हाळ कांद्याला तुमच्या मार्केटमध्ये काय भाव मिळाला, ते पाहुयात..

Kanda Bajar Bhav : आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची 02 लाख 06 हजार क्विंटलची आवक झाली. यात नाशिक जिल्ह्यात पुन्हा कांद्याची एक लाख 32000 क्विंटलची आवक झाली. आज उन्हाळ कांद्याला  (Kanda Bajar Bhav) कमीत कमी 800 रुपयांपासून ते 1150 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. 

आज उन्हाळ कांद्याला लासलगाव (Lasalgaon kanda Market) बाजारात सरासरी 1000 रुपये, नाशिक बाजारात 800 रुपये, सिन्नर बाजारात 1000 रुपये, कळवण बाजारात 1000 रुपये, मनमाड बाजारात 1100 रुपये, कोपरगाव बाजारात 1070 रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात 1100 रुपये, गंगापूर बाजारात 950 रुपये तर देवळा आणि राहता बाजारात 1150 रुपयांचा दर मिळाला. 

तर लाल कांद्याला (Solapur Kanda Market) सोलापूर बाजारात 800 रुपये, नागपूर बाजारात 1225 रुपये तर पुणे बाजारात लोकल कांद्याला 1050 रुपये, अमरावती फळ भाजीपाला मार्केटमध्ये 900 रुपये तर नागपूर बाजारात पांढऱ्या कांद्याला 1225 रुपये दर मिळाला.

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

13/05/2025
कोल्हापूर---क्विंटल52375001600900
अकोला---क्विंटल46550013001000
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल21362001200700
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल1028470015001100
खेड-चाकण---क्विंटल12580012001000
शिरुर-कांदा मार्केट---क्विंटल10253001300800
सातारा---क्विंटल29250014001000
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल7237100016101250
कराडहालवाक्विंटल15020016001600
सोलापूरलालक्विंटल151961001600800
नागपूरलालक्विंटल200080014001225
हिंगणालालक्विंटल3150020001750
जालनालोकलक्विंटल6721001000500
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल4205001300900
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल250350015001000
पुणे- खडकीलोकलक्विंटल96001300950
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल1880013001050
पुणे-मोशीलोकलक्विंटल4694001000700
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल42006001148900
कामठीलोकलक्विंटल16110030002500
नागपूरपांढराक्विंटल172060014001225
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल50002001225900
नाशिकउन्हाळीक्विंटल47403001300800
लासलगाव - निफाडउन्हाळीक्विंटल652060015011150
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल550050014601120
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल2500030013851000
सिन्नरउन्हाळीक्विंटल330020011861000
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल10042001150800
कळवणउन्हाळीक्विंटल1420035016001001
संगमनेरउन्हाळीक्विंटल50292001500850
चांदवडउन्हाळीक्विंटल102005001550950
मनमाडउन्हाळीक्विंटल300030012711100
सटाणाउन्हाळीक्विंटल1053020014001015
कोपरगावउन्हाळीक्विंटल449630012001075
कोपरगावउन्हाळीक्विंटल448050012001070
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल3000040017001100
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल32705001100930
भुसावळउन्हाळीक्विंटल18680012001000
गंगापूरउन्हाळीक्विंटल29702601205950
देवळाउन्हाळीक्विंटल1036010013001150
राहताउन्हाळीक्विंटल249940014501150
टॅग्स :कांदामार्केट यार्डशेती क्षेत्रबाजारनाशिकसोलापूर