Join us

Kanda Bajar Bhav : राज्यातील कांदा मार्केटमध्ये घसरण सुरूच, नाशिक जिल्ह्यात काय दर मिळतोय? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 18:10 IST

Kanda Bajar Bhav : आज उन्हाळ कांद्याला (Unhal Kanda Market) कमीत कमी 700 रुपयांपासून ते सरासरी 1400 पर्यंत दर मिळाला.

Kanda Bajar Bhav : आज राज्यातील कांदा बाजारात (Kanda Bajar) एक लाख 27 हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. यात उन्हाळ कांद्याची नाशिक जिल्ह्यात 71 हजार क्विंटल तर सोलापूर बाजारात लाल कांद्याची 19 हजार क्विंटलची आवक झाली. आज लाल कांद्याला कमीत कमी 750 रुपयांपासून ते सरासरी हजार रुपयांपर्यंत दर मिळाला. उन्हाळ कांद्याला (Unhal Kanda Market) कमीत कमी 700 रुपयांपासून ते सरासरी 1400 पर्यंत दर मिळाला.

आज उन्हाळ कांद्याला लासलगाव (Lasalgoan Kanda Market) बाजारात सरासरी 1200 रुपये, येवला बाजारात 900 रुपये, पैठण बाजारात 830 रुपये, मनमाड बाजारात 1200 रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात 1150 रुपये, भुसावळ बाजारात 1200 रुपये तर रामटेक बाजारात 1400 रुपये असा दर मिळाला. 

तर लाल कांद्याला सोलापूर बाजारात सरासरी 750 रुपये, धुळे बाजारात 850 रुपये, जळगाव बाजारात 725 रुपये, धाराशिव बाजारात 1000 रुपये तर यावल बाजारात 800 रुपये दर मिळाला. दुसरीकडे नंबर एकच्या कांद्याला कल्याण बाजारात 1150 रुपये तर नंबर दोनच्या कांद्याला 1400 रुपयांचा दर मिळाला.

वाचा आजचे बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

03/05/2025
अहिल्यानगरनं. १क्विंटल298100013001100
अहिल्यानगरनं. २क्विंटल450400900750
अहिल्यानगरनं. ३क्विंटल950150350275
अहिल्यानगरउन्हाळीक्विंटल147142001350800
अमरावतीलोकलक्विंटल3876001300950
चंद्रपुर---क्विंटल310120015001400
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल29153001000650
छत्रपती संभाजीनगरउन्हाळीक्विंटल93680970830
धाराशिवलालक्विंटल34100010001000
धुळेलालक्विंटल958200970850
जळगावलालक्विंटल2952575984763
जळगावउन्हाळीक्विंटल69100015001200
कोल्हापूर---क्विंटल602050017001000
कोल्हापूरलोकलक्विंटल210130016001400
नागपूरलालक्विंटल12110020001400
नागपूरउन्हाळीक्विंटल25120015001400
नाशिकउन्हाळीक्विंटल7170136314051031
पुणेनं. १क्विंटल79040013001050
पुणेलोकलक्विंटल8674501350900
सांगलीलोकलक्विंटल34755001300900
साताराहालवाक्विंटल198100017001700
सोलापूरलालक्विंटल198711001600750
ठाणेनं. १क्विंटल3100013001150
ठाणेनं. २क्विंटल3130015001400
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)127305
टॅग्स :कांदाशेती क्षेत्रमार्केट यार्डनाशिकसोलापूर