Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Bajar Bhav : लासलगाव, पिंपळगाव बसवंत बाजारात उन्हाळ कांद्याला काय दर मिळतोय?

Kanda Bajar Bhav : लासलगाव, पिंपळगाव बसवंत बाजारात उन्हाळ कांद्याला काय दर मिळतोय?

latest News Kanda Bajar Bhav Onio Market price in Lasalgaon, Pimpalgaon Baswant kanda market | Kanda Bajar Bhav : लासलगाव, पिंपळगाव बसवंत बाजारात उन्हाळ कांद्याला काय दर मिळतोय?

Kanda Bajar Bhav : लासलगाव, पिंपळगाव बसवंत बाजारात उन्हाळ कांद्याला काय दर मिळतोय?

Kanda Bajar Bhav : सोलापूर बाजारात लाल कांद्याची 18 हजार क्विंटल नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची 56 हजार क्विंटल अशी आवक झाली.

Kanda Bajar Bhav : सोलापूर बाजारात लाल कांद्याची 18 हजार क्विंटल नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची 56 हजार क्विंटल अशी आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Bajar Bhav : आज शनिवार दिनांक 10 मे रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (Kanda Market) आवक झाली. यात सोलापूर बाजारात लाल कांद्याची 18 हजार क्विंटल नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याचे 56 हजार क्विंटल अशी आवक झाली. तर उन्हाळ कांद्याला कमीत कमी 700 रुपये, तर 1150 रुपये दर मिळाला. 

लासलगाव बाजारात उन्हाळ कांद्याला (Unhal Kanda Market) 1151 रुपये, नाशिक बाजारात 900 रुपये, येवला बाजारात 851 रुपये, मनमाड, पिंपळगाव बसवंत बाजारात 1100 रुपये, भुसावळ बाजारात 1 हजार रुपये दर मिळाला. तर पांढऱ्या कांद्याला (Nagpur Kanda Market) नागपूर बाजारात 1050 रुपये दर मिळाला. 

सोलापूर बाजारात लाल कांद्याला (Lal Kanda Market) कमीत कमी 100 रुपये तर सरासरी 700 रुपये, जळगाव बाजारात सरासरी 987 रुपये, धाराशिव बाजारात 01 हजार रुपये, तर नागपूर बाजारात 1100 रुपये, दर मिळाला दुसरीकडे अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये लोकल कांद्याला 900 रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

10/05/2025
कोल्हापूर---क्विंटल661050018001000
अकोला---क्विंटल60550013001000
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल37193501000675
कराडहालवाक्विंटल24950014001400
सोलापूरलालक्विंटल183901001600700
जळगावलालक्विंटल22104001562987
धाराशिवलालक्विंटल3780012001000
नागपूरलालक्विंटल84080012001100
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल4666001200900
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल38775001300900
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल8120013001250
पुणे-मोशीलोकलक्विंटल5433001200950
वाईलोकलक्विंटल155001300850
बारामती-जळोचीनं. १क्विंटल12143001200900
शेवगावनं. १क्विंटल770100013001200
शेवगावनं. २क्विंटल750600900750
शेवगावनं. ३क्विंटल440150500350
नागपूरपांढराक्विंटल84060012001050
येवलाउन्हाळीक्विंटल50001501257851
नाशिकउन्हाळीक्विंटल36904001500900
लासलगावउन्हाळीक्विंटल1045050014701151
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल728550014911120
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल6662001200920
राहूरी -वांबोरीउन्हाळीक्विंटल40061001400700
मनमाडउन्हाळीक्विंटल100020013321100
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल2500045016991100
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल36007001151975
भुसावळउन्हाळीक्विंटल10560012001000

Web Title: latest News Kanda Bajar Bhav Onio Market price in Lasalgaon, Pimpalgaon Baswant kanda market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.