Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Bajar Bhav : नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची एक लाख क्विंटलची आवक, काय दर मिळाला? 

Kanda Bajar Bhav : नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची एक लाख क्विंटलची आवक, काय दर मिळाला? 

Latest News Kanda Bajar Bhav One lakh quintals of unhal kanda aavak in Nashik district | Kanda Bajar Bhav : नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची एक लाख क्विंटलची आवक, काय दर मिळाला? 

Kanda Bajar Bhav : नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची एक लाख क्विंटलची आवक, काय दर मिळाला? 

Kanda Bajar Bhav : यात नाशिक जिल्ह्यात (Nashik Kanda Market) उन्हाळ कांद्याची सर्वाधिक १ लाख क्विंटल कांद्याची आवक झाली.

Kanda Bajar Bhav : यात नाशिक जिल्ह्यात (Nashik Kanda Market) उन्हाळ कांद्याची सर्वाधिक १ लाख क्विंटल कांद्याची आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Bajar Bhav : आज सोमवार २१ एप्रिल रोजी कांद्याला (Onion Market) कमीत कमी ८०० रुपयांपासून ते १५०० रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. तर जवळपास १ लाख ६९ हजार ७९० क्विंटल कांद्याचे आवक झाली. यात नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची सर्वाधिक १ लाख क्विंटल कांद्याची आवक झाली.

आज लाल कांद्याला सोलापूर (Solapur Kanda Market) बाजारात कमीत कमी १०० रुपये तर सरासरी ८०० रुपये, नागपूर बाजारात कमीत कमी ८०० रुपये तर सरासरी १२५० रुपये, मनमाड बाजारात कमीत कमी ५२३ रुपये तर सरासरी २४३ रुपये दर मिळाला. तर लासलगाव (Lasalgoan Kanda Market)  बाजारात उन्हाळ कांद्याला कमीत कमी ५५१ रुपये तर सरासरी १२७० रुपये दर मिळाला.

तसेच लोकल कांद्याला पुणे बाजारात कमीत कमी ६०० रुपये तर सरासरी १०५० रुपये, तर उन्हाळ कांद्याला येवला बाजारात कमीत कमी ३०० रुपये तर सरासरी १००० रुपये तर पिंपळगाव बसवंत बाजारात कमीत कमी ४०० रुपये तर सरासरी १२०० रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे सविस्तर बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

21/04/2025
कोल्हापूर---क्विंटल533150018001100
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल2819350900625
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल143100015001200
राहूरी -वांबोरी---क्विंटल5781001300800
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल1357980015001150
विटा---क्विंटल40100015001350
कराडहालवाक्विंटल24950014001400
सोलापूरलालक्विंटल150021001300800
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल2494001200800
नागपूरलालक्विंटल224080014001250
मनमाडलालक्विंटल20523701543
हिंगणालालक्विंटल10160020001866
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल361750015001000
पुणेलोकलक्विंटल629860015001050
पुणे- खडकीलोकलक्विंटल1670014001050
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल5140014001400
पुणे-मोशीलोकलक्विंटल4644001200800
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल21007001115950
मंगळवेढालोकलक्विंटल26910011001000
कामठीलोकलक्विंटल1280012001000
बारामती-जळोचीनं. १क्विंटल4703001060800
कल्याणनं. १क्विंटल3160017001650
नागपूरपांढराक्विंटल224060012001050
येवलाउन्हाळीक्विंटल500030012771000
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल30003051213961
लासलगाव - निफाडउन्हाळीक्विंटल301580013601270
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल756470015951220
सिन्नरउन्हाळीक्विंटल150850011701050
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल134020012411000
कळवणउन्हाळीक्विंटल1275040016401100
संगमनेरउन्हाळीक्विंटल33521511411781
मनमाडउन्हाळीक्विंटल200040014001100
लोणंदउन्हाळीक्विंटल25007001330950
सटाणाउन्हाळीक्विंटल960530013351090
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल2750040016511200
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल243170013001075
पारनेरउन्हाळीक्विंटल431320014001100
गंगापूरउन्हाळीक्विंटल329834012451080
देवळाउन्हाळीक्विंटल636030012751180
उमराणेउन्हाळीक्विंटल1850070013811100

Web Title: Latest News Kanda Bajar Bhav One lakh quintals of unhal kanda aavak in Nashik district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.