Join us

Kanda Bajar Bhav : लासलगावपेक्षा नाशिक कांदा मार्केटला दर कमी, आज काय भाव मिळाले? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 19:16 IST

Kanda Bajar Bhav : आज कांद्याला कमीत कमी 750 रुपयांपासून सरासरी 1300 रुपयांपर्यंत भाव मिळाला. 

Kanda Bajar Bhav : आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (Kanda Bajar Bhav) 02 लाखाहून अधिक क्विंटलची आवक झाली. यात नाशिक जिल्ह्यातून कांद्याची 01 लाख क्विंटल ची आवक झाली. आज कांद्याला कमीत कमी 750 रुपयांपासून सरासरी 1300 रुपयांपर्यंत भाव मिळाला. 

आज सोलापूर बाजारात लाल कांद्याला (Lal Kanda Market) कमीत कमी 100 रुपये तर सरासरी 700 रुपये, धुळे बाजारात सरासरी 750 रुपये, जळगाव बाजारात सरासरी 627 रुपये, नागपूर बाजारात 1250 रुपये दर मिळाला. 

आज लासलगाव बाजारात उन्हाळ कांद्याला (Unhal Kanda Market) कमीत कमी 500 रुपये तर सरासरी 1200 रुपये दर मिळाला. तर नाशिक बाजारात सरासरी 850 रुपये, सिन्नर बाजारात 950 रुपये, कळवण बाजारात 1100 रुपये चांदवड बाजारात 900 रुपये, गंगापूर बाजारात 850 रुपये, तर रामटेक बाजारात 1400 रुपयांचा दर मिळाला.

वाचा आजचे बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

29/04/2025
अहिल्यानगरलोकलक्विंटल19761001350725
अहिल्यानगरउन्हाळीक्विंटल75942511356853
अकोला---क्विंटल6184001200900
अमरावतीलोकलक्विंटल5075001300900
बुलढाणालोकलक्विंटल29406001030750
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल32884001200800
छत्रपती संभाजीनगरउन्हाळीक्विंटल27004001105850
धुळेलालक्विंटल15463001000750
जळगावलालक्विंटल5502525950719
जळगावउन्हाळीक्विंटल109100015001200
कोल्हापूर---क्विंटल495350015001000
कोल्हापूरलोकलक्विंटल350120017001400
मंबई---क्विंटल1140080016001200
नागपूरलोकलक्विंटल6110015001300
नागपूरलालक्विंटल3002115017001492
नागपूरपांढराक्विंटल244195013501225
नागपूरउन्हाळीक्विंटल20130015001400
नाशिकउन्हाळीक्विंटल10472838313461028
पुणे---क्विंटल313055013001000
पुणेलोकलक्विंटल100926331233933
पुणेचिंचवडक्विंटल4356100015001310
सांगलीलोकलक्विंटल36404001400900
सातारा---क्विंटल26250014001000
सातारालोकलक्विंटल2580014001000
साताराहालवाक्विंटल30050012501250
सोलापूरलालक्विंटल250421001475700
ठाणेनं. १क्विंटल3140015001450
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)200530 
टॅग्स :कांदाशेती क्षेत्रमार्केट यार्डनाशिकसोलापूर