Join us

Kanda Bajar Bhav : गुढीपाडव्याला पुण्यात कांद्याला काय बाजारभाव मिळाला? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2025 18:43 IST

Kanda Bajar Bhav : आज गुढीपाडव्याच्या दिवशी राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (Todays Kanda Market) 18 हजार 656 क्विंटलची आवक झाली.

Kanda Bajar Bhav :  आज गुढीपाडव्याच्या (Gudhi Padwa) दिवशी राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (Todays Kanda Market) 18 हजार 656 क्विंटलची आवक झाली. आज उन्हाळ कांद्याला पारनेर बाजारात तेराशे रुपये तर भुसावळ बाजारात 1200 रुपये दर मिळाला. 

आज कांद्याला कमीत कमी 1000 रुपयांपासून ते 1750 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. तर लोकल कांद्याला (Local kanda Market) पुणे बाजारात 1300 रुपये, पुणे खडकी बाजारात 1300 रुपये, तर पुणे पिंपरी बाजारात 1750 रुपये दर मिळाला. 

तर शिरूर कांदा मार्केटमध्ये सर्वसाधारण कांद्याला 1450 रुपये, छत्रपती संभाजीनगर बाजारात 1000 रुपये, तर जुन्नर नारायणगाव बाजारात चिंचवड कांद्याला 1300 रुपये दर मिळाला.

वाचा आजचे बाजारभाव 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

30/03/2025
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल279045015501000
शिरुर-कांदा मार्केट---क्विंटल75750017501450
जुन्नर - नारायणगावचिंचवडक्विंटल2840018001300
पुणेलोकलक्विंटल953680018001300
पुणे- खडकीलोकलक्विंटल12100016001300
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल10160019001750
पुणे-मोशीलोकलक्विंटल63860015001050
पारनेरउन्हाळीक्विंटल483850017251300
भुसावळउन्हाळीक्विंटल47100016001200
टॅग्स :कांदाशेती क्षेत्रमार्केट यार्डनाशिकपुणे