Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Market : अहिल्यानगर, नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांदा आवक वाढली, काय दर मिळतोय?

Kanda Market : अहिल्यानगर, नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांदा आवक वाढली, काय दर मिळतोय?

latest News Kanda Bajar Bhav Ahilyanagar, Nashik district Unhal Kanda arrival increased | Kanda Market : अहिल्यानगर, नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांदा आवक वाढली, काय दर मिळतोय?

Kanda Market : अहिल्यानगर, नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांदा आवक वाढली, काय दर मिळतोय?

Kanda Bajar Bhav : आज राज्यातील कांदा बाजारात एकूण ०२ लाख २० हजार क्विंटलची कांदा आवक झाली. 

Kanda Bajar Bhav : आज राज्यातील कांदा बाजारात एकूण ०२ लाख २० हजार क्विंटलची कांदा आवक झाली. 

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Bajar Bhav :   सोलापूर बाजारात (Solapur Kanda Market) लाल कांद्याला आज सरासरी ११०० रुपये दर मिळाला आहे. तर लासलगाव बाजारात उन्हाळ कांद्याला सरासरी १६०० रुपयांचा दर मिळाला. आज एकूण ०२ लाख २० हजार क्विंटलची कांदा आवक झाली. 

सविस्तर बाजारभाव पाहिले असता उन्हाळा कांद्याला (Unhal Kanda Market) अहिल्यानगर बाजारात कमीत कमी २५० रुपये तर सरासरी १३५० रुपये, येवला बाजारात सरासरी १४०० रुपये,

नाशिक बाजारात १२५० रुपये कळवण बाजारात १४५१ रुपये, सटाणा बाजारात १५०५ रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात १५५० रुपये तर देवळा बाजारात १५७५ रुपये दर मिळाला. 

तसेच लाल कांद्याला धुळे बाजारात ६०० रुपये, नागपूर बाजारात १४५० रुपये असा दर मिळाला. तर पुणे बाजारात लोकल कांद्याला सरासरी १२५० रुपये, पुणे पिंपरी बाजारात १६०० रुपये, कर्जत अहिल्यानगर बाजारात १००० रुपये, तर मंगळवेढा बाजारात १५०० रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

23/06/2025
कोल्हापूर---क्विंटल239850022001200
अकोला---क्विंटल35770018001400
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल17254001500950
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल9246110017001400
सातारा---क्विंटल148100020001500
कराडहालवाक्विंटल17450017001700
सोलापूरलालक्विंटल1045410022001100
धुळेलालक्विंटल2422001200600
नागपूरलालक्विंटल200070017001450
हिंगणालालक्विंटल4200020002000
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल24860020001300
पुणेलोकलक्विंटल704350020001250
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल3120020001600
पुणे-मोशीलोकलक्विंटल57570018001250
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल140080016001400
कर्जत (अहमहदनगर)लोकलक्विंटल18040015001000
मंगळवेढालोकलक्विंटल16320018501500
बारामती-जळोचीनं. १क्विंटल46240019001300
शेवगावनं. १क्विंटल912160021001850
कल्याणनं. १क्विंटल3180020001900
शेवगावनं. २क्विंटल808100015001300
शेवगावनं. ३क्विंटल748300900700
नागपूरपांढराक्विंटल164060016001350
अहिल्यानगरउन्हाळीक्विंटल3486925020001350
येवलाउन्हाळीक्विंटल700040117501400
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल500035016301350
नाशिकउन्हाळीक्विंटल501545019011250
लासलगावउन्हाळीक्विंटल1822570022001600
लासलगाव - निफाडउन्हाळीक्विंटल435260017991600
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल1537950016701550
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल115003001572925
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल62220016251450
राहूरी -वांबोरीउन्हाळीक्विंटल467910019001200
कळवणउन्हाळीक्विंटल1750050024001451
संगमनेरउन्हाळीक्विंटल603520021001150
मनमाडउन्हाळीक्विंटल100030019001500
लोणंदउन्हाळीक्विंटल52540017001200
सटाणाउन्हाळीक्विंटल1022531017651505
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल2600045022111550
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल412570021001425
देवळाउन्हाळीक्विंटल725025017001575

Web Title: latest News Kanda Bajar Bhav Ahilyanagar, Nashik district Unhal Kanda arrival increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.