Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > मागील आठवडाभर हरभरा दर कसे होते, चाफा, गरडा, काट्या हरभऱ्याला काय मार्केट मिळाले? 

मागील आठवडाभर हरभरा दर कसे होते, चाफा, गरडा, काट्या हरभऱ्याला काय मार्केट मिळाले? 

Latest news How was the price harbhara during the last week see chafa, garda, and katya harbhara market | मागील आठवडाभर हरभरा दर कसे होते, चाफा, गरडा, काट्या हरभऱ्याला काय मार्केट मिळाले? 

मागील आठवडाभर हरभरा दर कसे होते, चाफा, गरडा, काट्या हरभऱ्याला काय मार्केट मिळाले? 

Harbhara Market : आठवडाभर हरभरा बाजारभाव कसे होते, आज दर मिळाला, हे पाहुयात... 

Harbhara Market : आठवडाभर हरभरा बाजारभाव कसे होते, आज दर मिळाला, हे पाहुयात... 

Harbhara Market :    मागील आठवड्यात लातूर बाजारात हरभऱ्याची सरासरी किंमत ५ हजार २२८ रुपये प्रति क्विंटल होती. मागील आठवड्याच्या तुलनेत किंमतीत ०.५७ टक्क्यांनी कमी झाली आहे. आठवडाभर हरभरा बाजारभाव कसे होते, आज दर मिळाला, हे पाहुयात... 

रबी हंगाम २०२५-२६ साठी हरभऱ्याची किमान आधारभूत किंमत ५ हजार ६५० प्रति क्विंटल आहे.  मागील आठवड्याच्या तुलनेत हरभऱ्याच्या आवकमध्ये राज्यस्तरावर पातळीवर २८.३ टक्क्यांनी घट झाली आहे.

मागील बाजारांपैकी आठवड्यात प्रमुख लातूर बाजारात हरभऱ्याच्या सरासरी किंमती ५ हजार २२८ रुपये प्रति क्विंटल अशा सर्वाधिक होत्या. तर अमरावती बाजारात सरासरी किंमती कमी होत्या (४ हजार ९९० रुपये प्रति क्विंटल).

आज १३ मार्च रोजीचे मार्केट 
आज १३ मार्च रोजी हरभरा मार्केटमध्ये लाल हरभऱ्याला गंगापूर मार्केटमध्ये सरासरी ०५ हजार १२ रुपये, औराद शहाजानी मार्केटमध्ये ५ हजार २२१ रुपये, चिमूर मार्केटमध्ये ०५ हजार ४०० रुपये, तसेच मुंबई मार्केटमध्ये लोकल हरभऱ्याला ७ हजार २०० रुपये, परतुर मार्केटमध्ये ०५ हजार ५० रुपये तर देवळा मार्केटमध्ये ४ हजार ९९५ रुपये दर मिळाला. 

दुसरीकडे पुणे मार्केटमध्ये सर्वसाधारण हरभऱ्याला सरासरी ६ हजार ६०० रुपये, जळगाव मसावद मार्केटमध्ये चाफा हरभऱ्याला ४ हजार ९५० रुपये, तर मोहोळ मार्केटमध्ये गरडा हरभऱ्याला ०५ हजार २० रुपये आणि तुळजापूर मार्केटमध्ये काट्या हरभऱ्याला ०५ हजार ५० रुपये दर मिळाला.

 

पीएम किसानचा हफ्ता येणार, पण पैसे खात्यावर येण्याची वेळ बदलली, किती वाजता येतील पैसे?

 

Web Title : पिछले सप्ताह चने की कीमतें: चाफा, गरडा, काट्या किस्मों के बाजार भाव।

Web Summary : पिछले सप्ताह लातूर में चने का औसत मूल्य ₹5,228/क्विंटल रहा, जो मामूली कमी है। राज्य में आवक 28.3% घटी। गंगापूर में लाल चना ₹5,012 में बिका, जबकि पुणे में सामान्य किस्म ₹6,600 तक पहुंची। चाफा, गरडा और काट्या किस्मों की कीमतें भी बाजारों में अलग-अलग रहीं।

Web Title : Chickpea prices last week: Chafa, Garda, Katya varieties market rates.

Web Summary : Last week, Latur's chickpea price averaged ₹5,228/quintal, a slight decrease. State arrivals dropped 28.3%. Gangaपूर's red chickpea fetched ₹5,012, while Pune's general variety hit ₹6,600. Chafa, Garda and Katya varieties also saw varied prices across markets.