Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Market : महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यात वर्षभरात कांद्याचे दर कसे राहीले, वाचा सविस्तर 

Kanda Market : महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यात वर्षभरात कांद्याचे दर कसे राहीले, वाचा सविस्तर 

Latest News how onion prices have remained in various states of the country including Maharashtra throughout the year | Kanda Market : महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यात वर्षभरात कांद्याचे दर कसे राहीले, वाचा सविस्तर 

Kanda Market : महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यात वर्षभरात कांद्याचे दर कसे राहीले, वाचा सविस्तर 

Kanda Market : शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे. मागील वर्षभरात देशांतर्गत बाजारपेठांमध्ये किंमती कशा राहिल्या, हे पाहुयात... 

Kanda Market : शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे. मागील वर्षभरात देशांतर्गत बाजारपेठांमध्ये किंमती कशा राहिल्या, हे पाहुयात... 

Kanda Market : देशभरातील कांदा उत्पादक शेतकरी रास्त भाव न मिळाल्याने चिंतेत आहेत. जानेवारीमध्ये कांद्याच्या किमती मागील महिन्याच्या तुलनेत किंचित सुधारल्या आहेत, परंतु जानेवारी २०२५ च्या तुलनेत वार्षिक आधारावर खूपच कमी आहेत.

मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील काही बाजारपेठांमध्ये कांद्याचे दर प्रति क्विंटल १०० रुपयांपर्यंत पोहोचले. तथापि, बहुतेक प्रमुख बाजारपेठांमध्ये, मॉडेल दर प्रति क्विंटल १००० ते १५०० रुपयांपर्यंत होता. यामुळे शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे. मागील वर्षभरात देशांतर्गत बाजारपेठांमध्ये किंमती कशा राहिल्या, हे पाहुयात... 

मागील वर्षभरात विविध राज्यातील कांदा घसरण (टक्क्यांमध्ये) 

  • आंध्र प्रदेश - १४६५.८६ (२३.५ टक्के)
  • बिहार - २२९४.७१ (२६.२ टक्के)
  • चंदीगड - १७३८.१२ (१८.४ टक्के)
  • छत्तीसगड - १९७१.३० (२१.३ टक्के)
  • गोवा - १४४४.३१ (४१.६ टक्के)
  • गुजरात - १२६७.८४ (२७.७ टक्के)
  • हरियाणा - १६८४.०४ (२२.६ टक्के)
  • हिमाचल प्रदेश - २३९६.२२ (१९.० टक्के)
  • जम्मू आणि काश्मीर - २६२१.११ (७.५ टक्के)
  • कर्नाटक - १३५०.३४ (४४.८ टक्के)
  • केरळ - ३६८५.५७ (२८.१ टक्के)
  • मध्य प्रदेश – १३२४.३५ (२५.६ टक्के)
  • महाराष्ट्र – १३३९.१६ (३५.५ टक्के)
  • मणिपूर – ४१४६.५३ (१४.३ टक्के)
  • दिल्ली (NCT) – १५७८.३७ (२२.१ टक्के)
  • ओडिशा - २५४२.६४ (२३.२ टक्के)
  • पंजाब – १८२०.५४ (१०.७ टक्के)
  • राजस्थान – १३५६.२७ (२०.७ टक्के)
  • तामिळनाडू – ३३४१.८२ (३०.१ टक्के)
  • तेलंगणा – १४०६.४६ (४३.० टक्के)
  • त्रिपुरा – २८५५.९४ (२२.० टक्के)
  • उत्तर प्रदेश – १४७५.४८ (३५.७ टक्के)
  • उत्तराखंड – १४६२.८५ (३१.२ टक्के)
  • पश्चिम बंगाल – २१६४.७५ (२३.८ टक्के)

 

Tur Kharedi : तूर हमीभाव खरेदी उत्पादकता मर्यादा जाहीर; पहा 34 जिल्ह्यांची मर्यादा आकडेवारी

 

Web Title : प्याज बाजार: भारत में कीमतों में गिरावट, किसानों को नुकसान

Web Summary : भारत भर में प्याज किसान कम कीमतों से परेशान हैं। जनवरी में थोड़ी सुधार हुआ, लेकिन कीमतें साल-दर-साल काफी कम हैं। कुछ बाजारों में कीमतें ₹100/क्विंटल तक गिर गईं, जिससे किसानों को भारी नुकसान हो रहा है।

Web Title : कांदा बाजार: भारतभर भावात घसरण, शेतकर्‍यांना तोटा

Web Summary : देशभरातील कांदा उत्पादक कमी भावामुळे त्रस्त आहेत. जानेवारीत किंचित सुधारणा झाली, पण दर मागील वर्षाच्या तुलनेत खूपच कमी आहेत. काही बाजारात दर ₹100/क्विंटल पर्यंत घसरल्याने शेतकर्‍यांना मोठा तोटा होत आहे.