Join us
Daily Top 2Weekly Top 5

Kanda Bajarbhav : सोलापूर, लासलगाव मार्केटमध्ये लाल कांदा दरात किती रुपयांचा फरक, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 17:39 IST

Kanda Bajarbhav : सोलापूर बाजारात जवळपास ६८ हजार क्विंटल, नाशिक जिल्ह्यात ६२ हजार क्विंटल अशी सर्वाधिक आवक झाली.

Kanda Bajarbhav : लाल कांदा दरात घसरण सुरूच आहे. आज १० जानेवारी रोजी लासलगाव मार्केटला कमीत कमी ६०० रुपये तर सरासरी १५०० रुपये, सोलापूर मार्केटमध्ये कमीत कमी शंभर रुपये तर सरासरी ०१ हजार रुपये दर मिळाला.

तसेच नागपूर मार्केटमध्ये कमीत कमी ०१ हजार रुपये तर सरासरी १४५० रुपये तर भुसावळ मार्केटमध्ये कमीत कमी ८०० रुपये तर सरासरी १ हजार रुपये असा दर मिळाला. 

आज राज्यभरात एकूण ०१ लाख ७१ हजार क्विंटल कांदा आवक झाली. यामध्ये सोलापूर बाजारात जवळपास ६८ हजार क्विंटल, नाशिक जिल्ह्यात ६२ हजार क्विंटल अशी सर्वाधिक आवक झाली. यामध्ये पोळ कांद्याला नाशिक आणि पिंपळगाव बसवंत मार्केटमध्ये अनुक्रमे १४५० रुपये आणि १४०० रुपये दर मिळाला. 

जिल्हानिहाय कांदा मार्केटचे दर पाहिले असता सातारा जिल्ह्यात सरासरी १४०० रुपये, पुणे जिल्ह्यात १३०० रुपये नागपूर जिल्ह्यात १६०० रुपये, जळगाव जिल्ह्यात ०१ हजार रुपये अहिल्यानगर जिल्ह्यात ११०० रुपयांपर्यंत दर मिळाला. 

वाचा आजचे सविस्तर बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

10/01/2026
कोल्हापूर---क्विंटल929350019001200
अकोला---क्विंटल83060020001400
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल271255016001075
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल585210025002300
कराडहालवाक्विंटल15050012001200
सोलापूरलालक्विंटल6816710024001000
येवलालालक्विंटल800027516101275
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल390120028002000
धुळेलालक्विंटल131260014001000
लासलगावलालक्विंटल1476860020121500
लासलगाव - विंचूरलालक्विंटल813860017551460
धाराशिवलालक्विंटल2990015001200
नागपूरलालक्विंटल2200100016001450
सिन्नर - नायगावलालक्विंटल275120014701370
राहूरी -वांबोरीलालक्विंटल1086810019001200
चांदवडलालक्विंटल920051619011380
पिंपळगाव(ब) - सायखेडालालक्विंटल193576114561250
भुसावळलालक्विंटल1880012001000
English
हिंदी सारांश
Web Title : Onion Price Drop: Solapur, Lasalgaon Markets See Price Differences

Web Summary : Red onion prices continue to fall. Lasalgaon market saw ₹600-1500/quintal, Solapur ₹100-1000/quintal. State-wide arrival was 1.71 lakh quintals, with Solapur and Nashik having the highest. District-wise, rates varied, with Nagpur reaching ₹1600/quintal.
टॅग्स :कांदामार्केट यार्डनाशिकसोलापूर