Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > हरभऱ्याच्या किंमती 5.65 टक्क्यांनी घसरल्या, लोकल, चाफा, गरडा हरभऱ्याला काय दर आहेत? 

हरभऱ्याच्या किंमती 5.65 टक्क्यांनी घसरल्या, लोकल, चाफा, गरडा हरभऱ्याला काय दर आहेत? 

Latest News Harbhara Market Gram prices fell by 5.65 percent, what are the rates of local, chafa, garda harbhara | हरभऱ्याच्या किंमती 5.65 टक्क्यांनी घसरल्या, लोकल, चाफा, गरडा हरभऱ्याला काय दर आहेत? 

हरभऱ्याच्या किंमती 5.65 टक्क्यांनी घसरल्या, लोकल, चाफा, गरडा हरभऱ्याला काय दर आहेत? 

Harbhara Market : सध्या हरभरा काढणी वेगात सुरु आहे. त्यामुळे बाजारात आवकही वाढते आहे.

Harbhara Market : सध्या हरभरा काढणी वेगात सुरु आहे. त्यामुळे बाजारात आवकही वाढते आहे.

Harbhara Market :   सध्या हरभरा काढणी वेगात सुरु आहे. त्यामुळे बाजारात आवकही वाढते आहे. मात्र काही वाढत्या आवकेमुळे गेल्या काही दिवसांत हरभऱ्याचे दर कमी झाले आहेत. मागील आठवडाभरात हरभऱ्याच्या किंमती ५.६५ टक्क्यांनी कमी झाल्याचे समोर आले आहे. 

रब्बी हंगाम २०२५-२६ साठी हरभऱ्याचा एमएसपी ५ हजार ६५० रुपये प्रति क्विंटल आहे. तर राज्यस्तरावर गेल्या आठवड्याच्या तुलनेत हरभऱ्याची आवक १४७ टक्क्यांनी वाढली आहे. गेल्या आठवड्यात हरभऱ्याचे सरासरी भाव रु. लातूरच्या बाजारात ५ हजार २६० प्रति क्विंटल. मागील आठवड्याच्या तुलनेत किमती ५.६५ टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. 

गेल्या आठवडाभरात हरभऱ्याचे सर्वाधिक सरासरी भाव अमरावती बाजारात ५ हजार ४२६ प्रति क्विंटल, तर सर्वात कमी भाव रु. ५ हजार ११० रुपये प्रति क्विंटल मलकापूर बाजारपेठेत दिसून आले. 

आजचे दर पाहुयात 

  • जळगाव मार्केट -    बोल्ड हरभरा - सरासरी ५ हजार २८० रुपये
  • जळगाव मार्केट- चाफा    हरभरा - कमीत कमी ४ हजार ८०० रुपये, सरासरी ५ हजार १०० रुपये    
  • दोंडाईचा मार्केट - बोल्ड हरभरा - सरासरी ५ हजार ३०० रुपये
  • धामणगाव -रेल्वे- चाफा    हरभरा - कमीत कमी ४ हजार ४६० रुपये, सरासरी ४ हजार ८९० रुपये    
  • मलकापूर मार्केट - चाफा हरभरा - कमीत कमी ४ हजार ८५० रुपये, सरासरी ५ हजार १०५ रुपये
  • पारोळा मार्केट -    चाफा हरभरा - कमीत कमी ४ हजार ८०० रुपये, सरासरी ४ हजार ९२४ रुपये 
  • सोलापूर मार्केट - गरडा    हरभरा - कमीत कमी ४ हजार ७०० रुपये, सरासरी ५ हजार १७० रुपये 
  • छत्रपती संभाजीनगर - गरडा हरभरा - सरासरी ५ हजार रुपये 
  • कल्याण मार्केट - हायब्रीड हरभरा - सरासरी ६ हजार रुपये 
  • दोंडाईचा मार्केट - जंबु हरभरा - सरासरी ६ हजार ५०० रुपये 
  • अकोला मार्केट - काबुली हरभरा - सरासरी ५ हजार २३५ रुपये 
  • तुळजापूर मार्केट - काट्या हरभरा - सरासरी ५ हजार ७५ रुपये 
  • लातूर    मार्केट - लाल हरभरा - कमीत कमी ४ हजार ७३० रुपये, सरासरी ५ हजार २५० रुपये 

Web Title : चने की कीमतों में गिरावट: स्थानीय और अन्य किस्मों के बाज़ार भाव

Web Summary : बाजार में आवक बढ़ने से चने की कीमतों में 5.65% की गिरावट आई है। MSP ₹5,650/क्विंटल है। दरें अलग-अलग: जलगांव बोल्ड ₹5,280, सोलापुर गरडा ₹5,170, कल्याण हाइब्रिड ₹6,000 और दोंडाईचा जंबो ₹6,500।

Web Title : Chickpea Prices Fall: Market Rates for Local and Other Varieties

Web Summary : Chickpea prices have fallen 5.65% due to increased market arrivals. The MSP is ₹5,650/quintal. Rates vary: Jalgaon bold ₹5,280, Solapur Garada ₹5,170, Kalyan hybrid ₹6,000, and Dondaicha Jumbo ₹6,500.