Lokmat Agro >बाजारहाट > Gahu Market : पुणे बाजारात शरबती गव्हाची चलती, गव्हाला काय भाव मिळतोय?

Gahu Market : पुणे बाजारात शरबती गव्हाची चलती, गव्हाला काय भाव मिळतोय?

Latest News gahu market Sharbati wheat highest price in Pune market, see other market status see details | Gahu Market : पुणे बाजारात शरबती गव्हाची चलती, गव्हाला काय भाव मिळतोय?

Gahu Market : पुणे बाजारात शरबती गव्हाची चलती, गव्हाला काय भाव मिळतोय?

Gahu Market : सद्यस्थितीत गव्हाला राज्यातील (Gahu Market Price) बाजार समित्यामध्ये काय भाव मिळतोय, हे पाहुयात..

Gahu Market : सद्यस्थितीत गव्हाला राज्यातील (Gahu Market Price) बाजार समित्यामध्ये काय भाव मिळतोय, हे पाहुयात..

शेअर :

Join us
Join usNext

Gahu Market : यंदाच्या हंगामातील गहू काही दिवसानंतर काढणीला (Gahu Production) येणार असून त्यानंतर बाजारात आवक होण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत गव्हाला (Wheat Market) कमीत कमी 2100 रुपयांपासून ते सरासरी 3 हजार 500 रुपयांपर्यंत दर मिळतो आहे.

आज रविवार रोजी छत्रपती संभाजी नगर बाजारात अर्जुन गव्हाची 51 क्विंटल आवक होऊन कमीत कमी 2600 रुपये तर सरासरी 2700 रुपये दर मिळाला आणि पुणे जिल्ह्यात 2189 गव्हाची 24 क्विंटल होऊन कमीत कमी 2400 रुपये तर सरासरी 2850 रुपये दर मिळाला. 

तर सद्यस्थितीत शरबती गव्हाला सोलापूर बाजारात 3550 रुपये, पुणे बाजारात 4750 रुपये, नागपूर बाजारात 3425 रुपये, कल्याण बाजारात 03 हजार रुपये असा दर मिळतो आहे. तर पिवळ्या गव्हाला माजलगाव बाजारात 2800 रुपये आणि किल्ले धाऊर बाजारात 2900 रुपये दर मिळतो आहे.

वाचा गव्हाचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

09/02/2025
दौंड२१८९क्विंटल24240031002850
सिल्लोडअर्जुनक्विंटल51260028002700
08/02/2025
राहूरी -वांबोरी---क्विंटल3220031122706
पाचोरा---क्विंटल25281129522911
सावनेर---क्विंटल7287028702870
कन्न्ड---क्विंटल11250030872993
तुळजापूर---क्विंटल115250027502700
राहता---क्विंटल5298130653020
अकोट१४७क्विंटल15260026002600
लासलगाव - निफाड२१८९क्विंटल35200031523015
वाशीम - अनसींग२१८९क्विंटल10280030002900
शेवगाव२१८९क्विंटल19270031112700
शेवगाव - भोदेगाव२१८९क्विंटल11270032003200
पाथर्डी२१८९क्विंटल13250030002850
वडूज२१८९क्विंटल30260027002650
भंडारा२१८९क्विंटल1240024002400
सिल्लोड- भराडीअर्जुनक्विंटल25255025502550
पैठणबन्सीक्विंटल10268031713000
बीडहायब्रीडक्विंटल8220022002200
गंगापूरहायब्रीडक्विंटल15270030512900
अकोलालोकलक्विंटल20199524452375
अमरावतीलोकलक्विंटल30285031002975
धुळेलोकलक्विंटल25220029452880
नागपूरलोकलक्विंटल14280028402830
छत्रपती संभाजीनगरलोकलक्विंटल7280332003002
हिंगणघाटलोकलक्विंटल35250026052550
उमरेडलोकलक्विंटल43280032003000
अमळनेरलोकलक्विंटल25250027002700
भोकरदन -पिपळगाव रेणूलोकलक्विंटल57230025002400
मुर्तीजापूरलोकलक्विंटल30251528002660
मलकापूरलोकलक्विंटल92268934002765
जामखेडलोकलक्विंटल3210022002150
कोपरगावलोकलक्विंटल42276029302801
रावेरलोकलक्विंटल3278028152780
गेवराईलोकलक्विंटल50250030742850
गंगाखेडलोकलक्विंटल17250030002500
तेल्हारालोकलक्विंटल30265031403060
देउळगाव राजालोकलक्विंटल12250030002700
लोणारलोकलक्विंटल50250026752587
तुमसरलोकलक्विंटल4245124512451
कर्जत (अहमहदनगर)लोकलक्विंटल18260030002600
अहमहपूरलोकलक्विंटल15240032502827
पाथरीलोकलक्विंटल2270027002700
सिंदी(सेलू)लोकलक्विंटल11245026752600
जालनानं. ३क्विंटल238264031002700
माजलगावपिवळाक्विंटल20264631012761
सोलापूरशरबतीक्विंटल756274040203530
पुणेशरबतीक्विंटल406450055005000
नागपूरशरबतीक्विंटल30320035003425

Web Title: Latest News gahu market Sharbati wheat highest price in Pune market, see other market status see details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.