Lokmat Agro >बाजारहाट > Gahu BajarBhav: शरबती गहूने केली कमाल; वाचा आजचे बाजारभाव सविस्तर

Gahu BajarBhav: शरबती गहूने केली कमाल; वाचा आजचे बाजारभाव सविस्तर

latest news Gahu BajarBhav: Sharbati Gahu has done wonders; Read today's market price in detail | Gahu BajarBhav: शरबती गहूने केली कमाल; वाचा आजचे बाजारभाव सविस्तर

Gahu BajarBhav: शरबती गहूने केली कमाल; वाचा आजचे बाजारभाव सविस्तर

Gahu BajarBhav: राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये आज (२२ मे) रोजी गहू आवक आणि दरांमध्ये लक्षणीय चढ-उतार पाहायला मिळाले. काही बाजारात दर घटले असले तरी अनेक ठिकाणी शरबती व लोकल गव्हाला विक्रमी दर मिळतो आहे. विशेषतः पुणे व मुंबई बाजारात गव्हाला सर्वाधिक मागणी दिसून आली.

Gahu BajarBhav: राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये आज (२२ मे) रोजी गहू आवक आणि दरांमध्ये लक्षणीय चढ-उतार पाहायला मिळाले. काही बाजारात दर घटले असले तरी अनेक ठिकाणी शरबती व लोकल गव्हाला विक्रमी दर मिळतो आहे. विशेषतः पुणे व मुंबई बाजारात गव्हाला सर्वाधिक मागणी दिसून आली.

शेअर :

Join us
Join usNext

Gahu BajarBhav : राज्यातील बाजार समित्यांमध्ये आज गव्हाच्या दरात लक्षणीय वाढ पाहायला मिळाली. पुणे आणि मुंबईसारख्या मोठ्या बाजारपेठांमध्ये शरबती आणि लोकल गव्हाने विक्रमी दर गाठले असून, काही बाजारात गव्हाचा भाव थेट ६ हजार रुपयांपर्यंत पोहोचला आहे. 

राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये आज (२२ मे) रोजी गहू आवक आणि दरांमध्ये लक्षणीय चढ-उतार पाहायला मिळाले. काही बाजारात दर घटले असले तरी अनेक ठिकाणी शरबती व लोकल गव्हाला विक्रमी दर मिळतो आहे. विशेषतः पुणेमुंबई बाजारात गव्हाला सर्वाधिक मागणी दिसून आली. गहू उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही मोठी दिलासादायक बातमी आहे.

अशी होती आवक

सर्वाधिक आवक : मुंबई (४,५४६ क्विंटल), सोलापूर (८५३ क्विंटल), पुणे (५०९ क्विंटल), नागपूर (५१७ क्विंटल) अशी सर्वाधिक आवक होती.

कमी आवक : रावेर (२ क्विंटल), चांदूर-रेल्वे (६ क्विंटल), करमाळा (८ क्विंटल) अशी सर्वांत कमी आवक झाली.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये गव्हाची आवक (Wheat Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल :गहू

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
22/05/2025
अहिल्यानगर---क्विंटल88250027502625
कारंजा---क्विंटल450259026602635
सावनेर---क्विंटल85243825822525
करमाळा---क्विंटल8230023512300
वसई---क्विंटल350325037503460
तुळजापूर---क्विंटल70245028002700
चांदूर-रल्वे.१५५३क्विंटल6245024502450
शेवगाव - भोदेगाव२१८९क्विंटल22245025002450
नांदगाव२१८९क्विंटल49242530052450
औराद शहाजानी२१८९क्विंटल5200022002100
दुधणी२१८९क्विंटल33246525902504
सिल्लोडअर्जुनक्विंटल28250025502550
पैठणबन्सीक्विंटल54251526762560
बीडहायब्रीडक्विंटल80255129212663
गंगापूरहायब्रीडक्विंटल54252126702590
अकोलालोकलक्विंटल227242527502600
अमरावतीलोकलक्विंटल255280030002900
सांगलीलोकलक्विंटल125340044003900
यवतमाळलोकलक्विंटल75250025302515
नागपूरलोकलक्विंटल500242626262576
हिंगणघाटलोकलक्विंटल115220025502475
मुंबईलोकलक्विंटल4546300060004500
उमरेडलोकलक्विंटल200242528002600
अमळनेरलोकलक्विंटल100250025502550
मुर्तीजापूरलोकलक्विंटल60243026502540
दिग्रसलोकलक्विंटल28242526452510
जामखेडलोकलक्विंटल56250027002600
रावेरलोकलक्विंटल2260026002600
गंगाखेडलोकलक्विंटल36300032003100
देउळगाव राजालोकलक्विंटल20242525002450
मेहकरलोकलक्विंटल95260032002900
उल्हासनगरलोकलक्विंटल560300034003200
कर्जत (अहमहदनगर)लोकलक्विंटल57245030002600
मंगळवेढालोकलक्विंटल25266030103000
वैजापूर- शिऊरलोकलक्विंटल34243125792545
काटोललोकलक्विंटल93249125002500
सिंदी(सेलू)लोकलक्विंटल68250026252600
जालनानं. ३क्विंटल478245027502575
माजलगावपिवळाक्विंटल83245030002511
सोलापूरशरबतीक्विंटल853255541553320
अकोलाशरबतीक्विंटल215300036503400
पुणेशरबतीक्विंटल509450060005250
नागपूरशरबतीक्विंटल517320035003425
कल्याणशरबतीक्विंटल3290038003350

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषी व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर : Chia Market: चियाच्या दरात क्विंटलमागे 'इतक्या' रुपयांची उसळी! जाणून घ्या सविस्तर

Web Title: latest news Gahu BajarBhav: Sharbati Gahu has done wonders; Read today's market price in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.