Gahu Bajar Bhav : आज बहुतांश बाजार समित्यांना सुट्टी असल्याने काही निवडक बाजार समितीमध्ये गव्हाची 4065 क्विंटलची आवक झाली. यात गव्हाला कमीत कमी 2500 रुपयांपासून सरासरी 04 हजार 800 पर्यंत दर मिळाला.
आज नागपूर बाजारात शरबती गव्हाची (Sharbati Gahu Market) 2000 क्विंटलचे आवक होऊन कमीत कमी 03 हजार रुपये तर सरासरी 3375 रुपये दर मिळाला. तर पुणे बाजारात 437 क्विंटल आवक होऊन कमीत कमी 04 हजार रुपये तर सरासरी 04 हजार 800 रुपये असा सर्वाधिक दर मिळाला.
तर दुसरीकडे अहिल्यानगर बाजारात लोकल गव्हाची (Local Gahu Market) 103 क्विंटल आवक होऊन कमीत कमी 2300 रुपये तर सरासरी 2500 रुपये दर मिळाला. पाचोरा बाजारात सर्वसाधारण गव्हाची 150 क्विंटल आवक होऊन कमीत कमी 2481 रुपये तर सरासरी 2651 रुपये दर मिळाला. तर नागपूर बाजारात लोकल गव्हाची 1375 क्विंटल होऊन सरासरी 2483 रुपये दर मिळाला.
आजचे गहू बाजारभाव
जिल्हा | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
31/03/2025 | ||||||
अहिल्यानगर | लोकल | क्विंटल | 103 | 2300 | 2800 | 2500 |
जळगाव | --- | क्विंटल | 150 | 2481 | 2950 | 2651 |
नागपूर | लोकल | क्विंटल | 1375 | 2350 | 2528 | 2483 |
नागपूर | शरबती | क्विंटल | 2000 | 3000 | 3500 | 3375 |
पुणे | शरबती | क्विंटल | 437 | 4000 | 5600 | 4800 |
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील) | 4065 |