Lokmat Agro >बाजारहाट > Aajche Kanda Market : नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची आवक वाढली, वाचा आजचे बाजारभाव

Aajche Kanda Market : नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची आवक वाढली, वाचा आजचे बाजारभाव

Latest News Aajche kanda bajarbhav unhal onion arrivals increased in Nashik district, read today's market prices | Aajche Kanda Market : नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची आवक वाढली, वाचा आजचे बाजारभाव

Aajche Kanda Market : नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची आवक वाढली, वाचा आजचे बाजारभाव

Aajche Kanda Market : आज उन्हाळ कांद्याची आवक वाढली असून (Todays Kanda Bajarbhav) लाल कांदा आवक कमी झाल्याचे दिसून आले.

Aajche Kanda Market : आज उन्हाळ कांद्याची आवक वाढली असून (Todays Kanda Bajarbhav) लाल कांदा आवक कमी झाल्याचे दिसून आले.

शेअर :

Join us
Join usNext

Aajche Kanda Market : आज नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची (Summer Onion Market) 37 हजार क्विंटल, छत्रपती संभाजीनगर बाजारात 895 क्विंटल, तर राहिल्या नगर बाजारात 8469 क्विंटल ची आवक झाली. तर लाल कांद्याची सोलापूर बाजारात 14 हजार क्विंटल, नाशिक जिल्ह्यात 9 हजार क्विंटल, नागपूर जिल्ह्यातील 03 हजार क्विंटल अशी आवक झाली. आणि दिवसभरात एकूण आवक 01 लाख 13 हजार 181 क्विंटल ची झाली. 

आज लाल कांद्याला सोलापूर बाजारात  (Solapur Kanda Market) तेराशे रुपये येवला अंदरसुल बाजारात 1370 रुपये लासलगाव बाजारात चौदाशे रुपये सिन्नर बाजारात 1500 रुपये मनमाड बाजारात 1400 रुपये तर देवळा बाजारात 1400 रुपयांचा दर मिळाला. 

दुसरीकडे उन्हाळ कांद्याला लासलगाव (Lasalgaon Kanda Market) बाजारात 1551 नाशिक बाजारात 1400 रुपये संगमनेर बाजारात 1050 मनमाड बाजारात 1550 रुपये पिंपळगाव बसवंत बाजारात पंधराशे रुपये गंगापूर बाजारात 1540 रुपये रामटेक बाजारात 1900 रुपये तर राहता बाजारात 1350 रुपये असा दर मिळाला.

आज पुणे बाजारात लोकल कांद्याची 7000 क्विंटलची आवक झाली. तर कमीत कमी 900 रुपये आणि सरासरी 1400 रुपये दर मिळाला. तर नागपूर बाजारात पांढऱ्या कांद्याला 1300 रुपये आणि पिंपळगाव बसवंत बाजारात पोळ कांद्याला 1350 रुपये दर मिळाला.

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

25/03/2025
कोल्हापूर---क्विंटल215070020001400
अकोला---क्विंटल37080017001500
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल83470015001100
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल677120018001600
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल9868100019001450
खेड-चाकण---क्विंटल200120016001400
दौंड-केडगाव---क्विंटल211550018001400
शिरुर-कांदा मार्केट---क्विंटल160650021001500
सातारा---क्विंटल22380018001300
कराडहालवाक्विंटल249100020002000
सोलापूरलालक्विंटल1438620022001300
येवला -आंदरसूललालक्विंटल50060014701370
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल39060015001050
धुळेलालक्विंटल236320016001400
लासलगाव - विंचूरलालक्विंटल480100016001450
जळगावलालक्विंटल10804371437950
धाराशिवलालक्विंटल3185018001325
नागपूरलालक्विंटल3000100018001600
सिन्नरलालक्विंटल131050016301500
सिन्नर - नायगावलालक्विंटल52550016501575
चांदवडलालक्विंटल400070115511400
मनमाडलालक्विंटल100040015601400
सटाणालालक्विंटल102020514601395
देवळालालक्विंटल78065015001400
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल317380020001400
पुणेलोकलक्विंटल711290019001400
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल8150015001500
पुणे-मोशीलोकलक्विंटल3254001400900
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल700120015001300
मलकापूरलोकलक्विंटल900107514001100
कामठीलोकलक्विंटल18150025002000
नागपूरपांढराक्विंटल2400100014001300
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल200040015061350
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल250060015511450
नाशिकउन्हाळीक्विंटल209065017511400
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल468494116531520
कळवणउन्हाळीक्विंटल352565017751400
संगमनेरउन्हाळीक्विंटल708230018001050
मनमाडउन्हाळीक्विंटल100060016451550
सटाणाउन्हाळीक्विंटल1173554516351485
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल600050018181500
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल1215100016001500
भुसावळउन्हाळीक्विंटल30100015001200
गंगापूरउन्हाळीक्विंटल895130517601540
रामटेकउन्हाळीक्विंटल20180020001900
देवळाउन्हाळीक्विंटल522560016301450
राहताउन्हाळीक्विंटल138750018001350

Web Title: Latest News Aajche kanda bajarbhav unhal onion arrivals increased in Nashik district, read today's market prices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.