lokmat Supervote 2024
Lokmat Agro >बाजारहाट > Soybean Market : बार्शी बाजार समितीत सोयाबीनला सर्वाधिक बाजारभाव, असे आहेत बाजारभाव

Soybean Market : बार्शी बाजार समितीत सोयाबीनला सर्वाधिक बाजारभाव, असे आहेत बाजारभाव

Latest news 10 may 2024 todays soybean Market in barshi market check here | Soybean Market : बार्शी बाजार समितीत सोयाबीनला सर्वाधिक बाजारभाव, असे आहेत बाजारभाव

Soybean Market : बार्शी बाजार समितीत सोयाबीनला सर्वाधिक बाजारभाव, असे आहेत बाजारभाव

आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची 2 हजार क्विंटलची आवक झाली. तर बाजारभाव असा मिळाला?

आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची 2 हजार क्विंटलची आवक झाली. तर बाजारभाव असा मिळाला?

शेअर :

Join us
Join usNext

अक्षयतृतीया असल्याने बाजार समितीमध्ये आवक घटल्याचे दिसून आले. आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची 2 हजार क्विंटलची आवक झाली. तर यात सर्वाधिक 1000 क्विंटलची लोकल सोयाबीनचे आवक झाली. आज सरासरी 3750 रुपये ते 4570 रुपयापर्यंत भाव मिळाला.

आज 10 मे 2024 च्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार सर्वसाधारण सोयाबीनला 4500 रुपये ते 4 हजार 570 रुपये दर मिळाला. त्यानंतर पिंपळगाव पालखेड बाजरी समितीत हायब्रीड सोयाबीनला सरासरी 4 हजार 450 रुपये दर मिळाला. लोकल सोयाबीनला नागपूर बाजार समितीत सरासरी 4 हजार 331 रुपये तर हिंगोली बाजार समितीत सरासरी 4 हजार 332 रुपये दर मिळाला.

लासलगाव-निफाड बाजार समितीत पांढऱ्या सोयाबीनला सरासरी 4 हजार 457 रुपये दर मिळाला. पिवळ्या सोयाबीनला सरासरी 4 हजार 420 रुपये ते 4 हजार 400 रुपये दर मिळाला. यात जालना जालना बाजार समिती सरासरी चार हजार 425 रुपये, भोकर बाजार समिती 4378 रुपये, हिंगोली खानेगाव नाका बाजार समितीत 4 हजार 385 रुपये तर किल्ले धारूर बाजार समितीत 4 हजार 420 रुपये दर मिळाला.

असे आहेत सविस्तर दर

 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

10/05/2024
लासलगाव---क्विंटल91350045084470
लासलगाव - विंचूर---क्विंटल312300045664500
बार्शी---क्विंटल288457045754570
राहूरी -वांबोरी---क्विंटल30300030003000
राहता---क्विंटल1450045004500
पिंपळगाव(ब) - पालखेडहायब्रीडक्विंटल36440044714450
नागपूरलोकलक्विंटल194420043754331
हिंगोलीलोकलक्विंटल855413045354332
लासलगाव - निफाडपांढराक्विंटल88390145154457
जालनापिवळाक्विंटल832360044604425
भोकरपिवळाक्विंटल17437643794378
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल72432044504385
किल्ले धारुरपिवळाक्विंटल8400044704420
राजूरापिवळाक्विंटल20440044004400

Web Title: Latest news 10 may 2024 todays soybean Market in barshi market check here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.