lokmat Supervote 2024
Lokmat Agro >बाजारहाट > द्राक्षांना काय मिळतोय भाव? जाणून घ्या आजचे बाजारभाव 

द्राक्षांना काय मिळतोय भाव? जाणून घ्या आजचे बाजारभाव 

Latest News 05 feb today's grapes market price in maharashtra | द्राक्षांना काय मिळतोय भाव? जाणून घ्या आजचे बाजारभाव 

द्राक्षांना काय मिळतोय भाव? जाणून घ्या आजचे बाजारभाव 

बांगलादेशने लावलेली इम्पोर्ट ड्युटी आणि इस्रायल-हमास युद्ध या दोन्ही कारणांमुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

बांगलादेशने लावलेली इम्पोर्ट ड्युटी आणि इस्रायल-हमास युद्ध या दोन्ही कारणांमुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

शेअर :

Join us
Join usNext

एकीकडे बांगलादेशने लावलेली इम्पोर्ट ड्युटी आणि इस्रायल हमास युद्धामुळे बदलावा लागलेला मार्ग या दोहोंच्या कोंडीत द्राक्ष उत्पादकशेतकरी सापडला आहे. यामुळे दोन्ही कारणांमुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. त्यामुळे साधारण 35 ते चाळीस रुपये किलोने द्राक्ष विक्री करावी लागत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 

आज 05 फेब्रुवारी 2024 च्या राज्य शासनाच्या स्मार्ट प्रकल्पाच्या अंतर्गत बाजार माहिती विश्लेषण व जोखीम कक्षाने दिलेला आजचा अहवालानुसार छत्रपती संभाजीनगर बाजार समितीत 82 क्विंटल द्राक्षांची आवक झाली. या बाजार समितीत कमीत कमी तीन हजार तीनशे तर सरासरी पाच हजार 900 रुपये दर मिळाला. मुंबई - फ्रुट मार्केटला केवळ 14 क्विंटल द्राक्षांची आवक झाली. या ठिकाणी कमीत कमी 5 हजार रुपये तर सरासरी 7 हजार रुपये दर मिळाला. अमरावती- फळ आणि भाजीपाला बाजारात 138 क्विंटल द्राक्षांची आवक झाली. या बाजार समितीत कमीत कमी 3 हजार 500 तर सरासरी 4 हजार रुपये दर मिळाला. पुणे बाजारात 539 क्विंटल द्राक्षांची आवक झाली. या बाजार समितीत कमीत कमी 4 हजार तर सरासरी 7 हजार रुपये दर मिळाला. बाजारात 539 क्विंटल द्राक्षांची आवक झाली. या नाशिक बाजार समितीत कमीत कमी 1600 रुपये तर सरासरी 3 हजार 200 रुपये दर मिळाला. तर सर्वाधिक कमी दर जळगाव बाजार समितीत मिळाला. 

असे आहेत राज्यभरातील द्राक्ष बाजारभाव 

 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

05/02/2024
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल82330085005900
मुंबई - फ्रुट मार्केट---क्विंटल14500090007000
सोलापूरलोकलनग507540200140
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल110200040003000
पुणेलोकलक्विंटल5394000100007000
पुणे-मोशीलोकलक्विंटल122300040003500
नाशिकनाशिकक्विंटल23160040003200
अमरावती- फळ आणि भाजीपालानाशिकक्विंटल138350045004000
जळगावनाशिकक्विंटल11200035002500
नागपूरनाशिकक्विंटल240400070006250

Web Title: Latest News 05 feb today's grapes market price in maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.