Join us

Kanda Market : दिवाळीनंतर कांद्याला काय दर मिळतोय, वाचा 24 ऑक्टोबरचे बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 17:55 IST

Kanda Market : दिवाळीनंतर काही निवडक कांदा मार्केट सुरू झाले असून आज २४ ऑक्टोंबर रोजीचे दर पाहुयात..

Kanda Market : दिवाळीनंतर काही निवडक कांदा मार्केट सुरू झाले असून आज २४ ऑक्टोंबर रोजी ३६ हजार ७८६ क्विंटल कांदा आवक झाली. यामध्ये लासलगाव बाजारात उन्हाळ कांद्याला कमीत कमी ४०० तर सरासरी ११०० रुपये दर मिळाला. 

तसेच पिंपळगाव बसवंत बाजारात उन्हाळा कांद्याला कमीत कमी पाचशे रुपये तर सरासरी १२०० रुपये, पिंपळगाव सायखेडा मार्केटमध्ये सरासरी ०१ हजार रुपये तर पारनेर बाजारात सरासरी १२५० रुपये दर मिळाला. दुसरीकडे सोलापूर बाजारात लाल कांद्याला कमीत कमी १०० रुपये तर सरासरी १२०० रुपये तर जळगाव बाजार सरासरी ८७५ रुपये असा सर्वात कमी दर मिळाला. 

सोलापूर बाजारात पांढऱ्या कांद्याची ६०० क्विंटल आवक झाली. कमीत कमी २०० रुपये सरासरी १८०० रुपये पर्यंत दर मिळाला. पुणे बाजारात लोकल कांद्याला कमीत कमी ४०० रुपये तर सरासरी १ हजार रुपये दर मिळाला. मंगळवेढा बाजारात सरासरी १७०० रुपये, अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये सरासरी १३०० रुपये, तसेच मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये सरासरी १३०० रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

24/10/2025
अकलुज---क्विंटल8730015001000
कोल्हापूर---क्विंटल13764002000900
अकोला---क्विंटल22050014001100
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल290140025001800
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल692980018001300
खेड-चाकण---क्विंटल20070014001200
शिरुर-कांदा मार्केट---क्विंटल70030017501200
सोलापूरलालक्विंटल697210025001200
जळगावलालक्विंटल2405001300875
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल21080018001300
पुणेलोकलक्विंटल716240016001000
पुणे- खडकीलोकलक्विंटल287001000850
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल10110015001300
पुणे-मोशीलोकलक्विंटल2624001200800
मंगळवेढालोकलक्विंटल1415023001700
कामठीलोकलक्विंटल8152020201770
सोलापूरपांढराक्विंटल60120035001800
लासलगावउन्हाळीक्विंटल145240014141100
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल372650017581200
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल275074014011000
पारनेरउन्हाळीक्विंटल354920020001250
English
हिंदी सारांश
Web Title : Onion Market: Post-Diwali prices revealed; Oct 24 market rates here.

Web Summary : Select onion markets reopened post-Diwali. Lasalgaon saw ₹400-₹1100/quintal for summer onions. Solapur's red onions fetched ₹100-₹1200. White onions reached ₹1800. Pune's local onions averaged ₹1000.
टॅग्स :कांदाशेती क्षेत्रमार्केट यार्डनाशिकपुणे