Join us

Kanda Bajar Bhav : सोलापूर बाजारात लाल कांदा दरात सुधारणा, काय मिळतोय दर? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 17:56 IST

Kanda Bajar Bhav : आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये लाल कांदा दरात काहीशी सुधारणा दिसून आली.

Kanda Bajar Bhav :  आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (Kanda market) एक लाख 68 हजार क्विंटलची आवक झाली. यात नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची 87 हजार क्विंटलची आवक झाली. आज उन्हाळ कांद्याला लासलगाव बाजारात कमीत कमी 500 रुपये, तर सरासरी 1170 रुपयांचा दर मिळाला.

आज उन्हाळ कांद्याला येवला (Yeola Kanda Market) बाजारात सरासरी 850 रुपये, कळवण बाजारात 950 रुपये, सटाणा बाजारात 915 रुपये, कोपरगाव बाजारात 1000 रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात 1100 रुपये, राहता बाजारात 1150 रुपये तर पारनेर बाजारात 1050 रुपये दर मिळाला. 

आज लाल कांद्याला (Solapur Kanda Market) सोलापूर बाजारात कमीत कमी 100 रुपये तर सरासरी 1000 रुपये दर मिळाला. पाथर्डी बाजारात सरासरी 700 रुपये तर पुणे बाजारात लोकल कांद्याला सरासरी 1050 रुपये, अमरावती फळ भाजीपाला मार्केटमध्ये 750 रुपयांचा दर मिळाला. तर दुसरीकडे मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये सर्वसाधारण कांद्याला सरासरी 1200 रुपयांचा दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

16/05/2025
कोल्हापूर---क्विंटल333950017001000
अकोला---क्विंटल37050013001000
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल545120015001350
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल1191380016001200
दौंड-केडगाव---क्विंटल353610014001000
शिरुर-कांदा मार्केट---क्विंटल7983001300800
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल681190015101250
सोलापूरलालक्विंटल1673010015701000
पाथर्डीलालक्विंटल1212001200700
हिंगणालालक्विंटल2160020001800
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल4645001000750
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल263450015001000
पुणेलोकलक्विंटल1174550016001050
पुणे- खडकीलोकलक्विंटल66001300950
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल2380014001100
पुणे-मोशीलोकलक्विंटल5463001200750
वडगाव पेठलोकलक्विंटल400110015001300
इस्लामपूरलोकलक्विंटल5080018001300
मंगळवेढालोकलक्विंटल3732014101000
कामठीलोकलक्विंटल22110050004000
कल्याणनं. १क्विंटल3130015001400
कल्याणनं. २क्विंटल3100012001100
हिंगणापांढराक्विंटल1120012001200
येवलाउन्हाळीक्विंटल50001001316850
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल40001001350800
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल550050015011150
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल8405001161800
कळवणउन्हाळीक्विंटल75503001275950
संगमनेरउन्हाळीक्विंटल86562001500850
चांदवडउन्हाळीक्विंटल102003001513850
मनमाडउन्हाळीक्विंटल300040013741000
सटाणाउन्हाळीक्विंटल139752001300915
कोपरगावउन्हाळीक्विंटल216030010711000
कोपरगावउन्हाळीक्विंटल251250012501010
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल2750040018001100
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल29906001112925
पारनेरउन्हाळीक्विंटल415415014001050
भुसावळउन्हाळीक्विंटल75100014001300
राहताउन्हाळीक्विंटल291440015001150
नामपूरउन्हाळीक्विंटल70001001305900
टॅग्स :कांदाशेती क्षेत्रशेतीमार्केट यार्डनाशिकसोलापूर