Join us

Kanda Bajar Bhav : 'पिंपळगाव बसवंत'चा पोळ कांदा ठरतोय लाल कांद्याला भारी; वाचा आजचे कांदा बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 16:13 IST

Today Onion Market Rate Of Maharashtra : राज्यात आज गुरुवार (दि.२०) रोजी एकूण १,७४,१९६ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात ३३,८११ क्विंटल लाल, २५,२३८ क्विंटल लोकल, २२,८५१ क्विंटल पोळ कांद्याचा समावेश होता. 

राज्यात आज गुरुवार (दि.२०) रोजी एकूण १,७४,१९६ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात ३३,८११ क्विंटल लाल, २५,२३८ क्विंटल लोकल, २२,८५१ क्विंटल पोळ कांद्याचा समावेश होता. 

सर्वाधिक १२००० क्विंटल लाल कांद्याच्या आवकेला मालेगाव-मुंगसे बाजारात आज कमीत कमी ४०० तर सरासरी १८०० रुपयांचा प्रती क्विंटल दर मिळाला. तसेच येवला येथे १७५०, भुसावळ येथे २६००, देवळा येथे २२०० रुपये प्रती क्विंटल सरासरी दर मिळाला. 

पिंपळगाव बसवंत येथे २२,८५१ क्विंटल आवक आवक झालेल्या पोळ कांद्याला कमीत कमी ७०० व सरासरी २१५० रुपयांचा प्रती क्विंटल दर मिळाला. तर लोकल वाणाच्या कांद्याला सर्वाधिक १९०९३ क्विंटल आवकेला पुणे बाजारात २०५० सरासरी दर मिळाला. 

कृषि पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील कांदा दर व आवक 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
20/02/2025
कोल्हापूर---क्विंटल7112100031002000
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल598150025002000
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल19817100031002050
खेड-चाकण---क्विंटल200150028002400
सातारा---क्विंटल560150026002050
येवलालालक्विंटल900045122901750
लासलगाव - विंचूरलालक्विंटल3500130024502150
मालेगाव-मुंगसेलालक्विंटल1200040025001800
कळवणलालक्विंटल4150125028502350
मनमाडलालक्विंटल300050024512100
भुसावळलालक्विंटल11240028002600
देवळालालक्विंटल215090024652200
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल3180120032002200
पुणेलोकलक्विंटल19093140027002050
पुणे-मोशीलोकलक्विंटल109370025001600
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल1500200024012200
कर्जत (अहमहदनगर)लोकलक्विंटल339100028002000
मंगळवेढालोकलक्विंटल3324029002500
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल2285170029142150

हेही वाचा : कांद्याच्या शेतीने विकासाला मिळाली उभारी; राज्यातील 'हे' गाव आज देतंय तालुक्याला टक्कर भारी 

टॅग्स :कांदाशेतकरीशेतीबाजारशेती क्षेत्रनाशिकपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमार्केट यार्ड