Join us
Daily Top 2Weekly Top 5

Kanda Bajarbhav : पुणे जिल्ह्यातील 'या' मार्केटला चांगला दर मिळतोय, वाचा आजचे बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 19:10 IST

Kanda Bajarbhav : आज रविवार दि. २१ डिसेंबर रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये ५१ हजार क्विंटल कांदा आवक झाली.

Kanda Bajarbhav : आज रविवार दि. २१ डिसेंबर रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये ५१ हजार क्विंटल कांदा आवक झाली. यामध्ये सर्वाधिक आवक पुणे मार्केटमध्ये झाली. यामध्ये लोकल, उन्हाळ आणि चिंचवड कांद्याचा समावेश आहे.

जुन्नर ओतूर बाजारात उन्हाळ कांद्याला कमीत कमी १ हजार रुपये तर सरासरी १७०० रुपये तर पुणे बाजारात लोकल कांद्याला कमीत कमी ५०० रुपये तरी सरासरी १३०० रुपये, पुणे पिंपरी बाजारात कमीत कमी ११०० रुपये तर सरासरी १६५० रुपये, पुणे मोशी बाजारात कमीत कमी ५०० रुपये तर सरासरी १२५० रुपये तर वाई बाजारात कमीत कमी १५०० रुपये तर सरासरी २१०० रुपये दर मिळाला. 

त्याचबरोबर जुन्नर आळेफाटा बाजारात चिंचवड कांद्याला कमीत कमी १ हजार रुपये तर सरासरी १४५० रुपये तर शिरूर कांदा मार्केटमध्ये कमीत कमी दोनशे रुपये तर सरासरी १४०० रुपयांपर्यंत दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

21/12/2025
शिरुर-कांदा मार्केट---क्विंटल339020023001400
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल16084100023001450
पुणेलोकलक्विंटल2119850021001300
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल45110022001650
पुणे-मोशीलोकलक्विंटल72750020001250
वाईलोकलक्विंटल25150025002100
जुन्नर -ओतूरउन्हाळीक्विंटल10000100021001700
English
हिंदी सारांश
Web Title : Onion Price: Pune Markets Offer Good Rates; Today's Market Prices

Web Summary : Pune market sees highest onion arrival. Junnar Otur gets ₹1700 average for summer onions. Pune's local onions reach ₹1300. Wai leads with ₹2100 average rate. Check detailed market prices.
टॅग्स :कांदामार्केट यार्डशेती क्षेत्रनाशिकपुणे