Join us

शेवगा खातोय का भाव? वाचा राज्यातील शेवगा बाजारदराची सविस्तर माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2025 18:18 IST

Shevga Bajar Bhav : आज रविवार (दि.२९) रोजी राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये शेवग्याची आवक झाली होती. ज्यात एकूण २०० क्विंटलांहून अधिक शेवग्याची आज शेतकऱ्यांमार्फत विक्री झाली.

आज रविवार (दि.२९) रोजी राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये शेवग्याची आवक झाली होती. ज्यात एकूण २०० क्विंटलांहून अधिक शेवग्याची आज शेतकऱ्यांमार्फत विक्री झाली.

यात प्रामुख्याने पुणे, छत्रपती संभाजीनगर, सातारा, राहता, भुसावळ, बारामती-जळोची आणि पुणे-मोशी या प्रमुख बाजारांमध्ये शेवग्याचे व्यवहार झाले. तर शेवग्याला आज कमीत कमी २००० रुपये तर जास्तीत जास्त १०,००० रुपये दर मिळाला. राज्यभरात सरासरी दर ५५०० ते ७५०० रुपयांपर्यंत राहिला. 

सर्वाधिक आवकेच्या पुणे बाजारात आज लोकल वाणाच्या शेवग्याला कमीत कमी ३००० तर सरासरी ५५०० रुपयांचा दर मिळाला. तसेच छत्रपती संभाजीनगर येथे ५५००, भुसावळ येथे ५५००, सातारा येथे ६०००, राहता येथे ९०००, पुणे-मोशी येथे ७५००, बारामती-जळोची येथे ५००० रुपयांचा सरासरी दर मिळाला. 

कृषी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील शेवग्याची आवक व दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
29/06/2025
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल20200090005500
भुसावळ---क्विंटल1550055005500
सातारा---क्विंटल6500070006000
राहता---क्विंटल27000100009000
पुणेलोकलक्विंटल142300090005500
पुणे-मोशीलोकलक्विंटल17700080007500
बारामती-जळोचीनं. १क्विंटल12250060005000

हेही वाचा : जांभूळ शेतीतून लाखोंची लॉटरी; दलदलमय जमिनीवर दत्तात्रय यांचा बहाडोली जांभूळ शेतीचा यशस्वी प्रयोग

टॅग्स :भाज्याशेती क्षेत्रशेतकरीबाजारमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीपुणे