नवी मुंबई : खराब हवामानामुळे हापूस आंब्याचा हंगाम लांबणीवर पडला आहे. अशा परिस्थितीत सोमवारी कोकणातून १०० पेट्यांची आवक झाली आहे.
होलसेल मार्केटमध्ये १५०० ते २५०० रुपये डझन दराने तर किरकोळ मार्केटमध्ये ३ ते ४ हजार रुपयांनी आंब्यांची विक्री होत आहे.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (एपीएमसी) फेब्रुवारीच्या सुरुवातीपासून ५ ते १० पेट्यांचीच हापूसची आवक सुरू होती. सोमवारी दिवसभरात १०० पेट्यांची आवक झाली आहे.
फेब्रुवारीअखेरपर्यंत आवक वाढून १५ मार्चपासून आंब्याची मोठ्या प्रमाणात आवक होण्याची शक्यता आहे. खराब हवामानामुळे हापूस आंब्याचे नुकसान झाले आहे.
अधिक वाचा: शेतकऱ्यांच्या विरोधामुळे आजपर्यंत एक गुंठाही जमीन संपादित झाली नाही; तिसरी मुंबई कुठे होणार?
English
हिंदी सारांश
Web Title : Hapus Mango Market: 100 Crates Arrive from Konkan; Price Details
Web Summary : Delayed by bad weather, 100 crates of Hapus mangoes arrived from Konkan. Wholesale price is ₹1500-2500/dozen, retail ₹3000-4000. Increased supply expected from March 15th.
Web Summary : Delayed by bad weather, 100 crates of Hapus mangoes arrived from Konkan. Wholesale price is ₹1500-2500/dozen, retail ₹3000-4000. Increased supply expected from March 15th.
Web Title : हापुस बाजार: कोंकण से 100 पेटियाँ पहुंचीं; जानिए दर्जन का दाम
Web Summary : खराब मौसम से हापुस आम का सीजन विलंबित। कोंकण से 100 पेटियाँ पहुंचीं। थोक मूल्य ₹1500-2500/दर्जन, खुदरा ₹3000-4000। 15 मार्च से आपूर्ति बढ़ने की उम्मीद है।
Web Summary : खराब मौसम से हापुस आम का सीजन विलंबित। कोंकण से 100 पेटियाँ पहुंचीं। थोक मूल्य ₹1500-2500/दर्जन, खुदरा ₹3000-4000। 15 मार्च से आपूर्ति बढ़ने की उम्मीद है।