Lokmat Agro >बाजारहाट > Bajari Bajar Bhav : बाजारात उन्हाळ बाजरी ठरणार का गेम चेंजर? वाचा आजचे बाजरी बाजारभाव

Bajari Bajar Bhav : बाजारात उन्हाळ बाजरी ठरणार का गेम चेंजर? वाचा आजचे बाजरी बाजारभाव

Bajari Bajar Bhav: Will summer millet be a game changer in the market? Read today's millet market price | Bajari Bajar Bhav : बाजारात उन्हाळ बाजरी ठरणार का गेम चेंजर? वाचा आजचे बाजरी बाजारभाव

Bajari Bajar Bhav : बाजारात उन्हाळ बाजरी ठरणार का गेम चेंजर? वाचा आजचे बाजरी बाजारभाव

Bajari Market Rate : राज्याच्या विविध बाजारात सध्या उन्हाळ बाजरीची आवक सुरू आहे. आज गुरुवार (दि.०६) राज्यात एकूण ८१७ क्विंटल बाजरी आवक झाली होती.

Bajari Market Rate : राज्याच्या विविध बाजारात सध्या उन्हाळ बाजरीची आवक सुरू आहे. आज गुरुवार (दि.०६) राज्यात एकूण ८१७ क्विंटल बाजरी आवक झाली होती.

शेअर :

Join us
Join usNext

राज्याच्या विविध बाजारात सध्या उन्हाळ बाजरीची आवक सुरू आहे. आज गुरुवार (दि.०६) राज्यात एकूण ८१७ क्विंटल बाजरी आवक झाली होती.

ज्यात ८२०३ बाजरी ५९ क्विंटल, हिरवी ३५ क्विंटल, हायब्रिड १२७ क्विंटल, १८३ क्विंटल लोकल, ४०० महिको वाणाच्या बाजारीचा समावेश होता. 

हायब्रिड बाजरीला आज सर्वाधिक आवकेच्या धुळे बाजारात कमीत कमी २०८५ तर सरासरी २११५ रुपये प्रती क्विंटल दर मिळाला. तर बीड येथे २७१३, शेवगाव-भोदेगाव येथे २८००. गेवराई येथे २८२०, देऊळगाव राजा येथे २६०० रुपये प्रती क्विंटल सरासरी दर मिळाला. 

तसेच आज बाजारात ८२०३ बाजरीला नांदगाव येथे २६५०, हिरवी बाजरीला पैठण येथे ३३३५, लोकल बाजरीला मुंबई येथे ३९००, महिको बाजरीला पुणे येथे ३४०० रुपये प्रती क्विंटल सरासरी दर मिळाला. 

कृषी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील बाजरी आवक व दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
06/03/2025
अमरावती---क्विंटल3280030002900
राहूरी -वांबोरी---क्विंटल4290029002900
कर्जत (अहमहदनगर)---क्विंटल6250026002500
नांदगाव८२०३क्विंटल59262529902650
पैठणहिरवीक्विंटल11330034003335
दौंडहिरवीक्विंटल15220026012500
गंगापूरहिरवीक्विंटल9275029302800
धुळेहायब्रीडक्विंटल41208521252115
बीडहायब्रीडक्विंटल28265030512713
शेवगाव - भोदेगावहायब्रीडक्विंटल16280029002800
गेवराईहायब्रीडक्विंटल41262530302820
देउळगाव राजाहायब्रीडक्विंटल1260026002600
मुंबईलोकलक्विंटल178280045003900
अमळनेरलोकलक्विंटल5220025002500
पुणेमहिकोक्विंटल400320036003400

Web Title: Bajari Bajar Bhav: Will summer millet be a game changer in the market? Read today's millet market price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.