Lokmat Agro >शेतशिवार > मूग, उडीद, सोयाबीन व तुरीची खरेदी लवकरच; त्यापूर्वी शेतकऱ्यांनी 'ही' तयारी करून ठेवा

मूग, उडीद, सोयाबीन व तुरीची खरेदी लवकरच; त्यापूर्वी शेतकऱ्यांनी 'ही' तयारी करून ठेवा

Procurement of moong, urad, soybean and tur soon; farmers should make these preparations before that | मूग, उडीद, सोयाबीन व तुरीची खरेदी लवकरच; त्यापूर्वी शेतकऱ्यांनी 'ही' तयारी करून ठेवा

मूग, उडीद, सोयाबीन व तुरीची खरेदी लवकरच; त्यापूर्वी शेतकऱ्यांनी 'ही' तयारी करून ठेवा

केंद्र सरकारने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार २०२५-२६ हंगामात राज्यात नाफेड व एनसीसीएफच्या वतीने पणन महासंघामार्फत कडधान्य व तेलबियांची (मुग, उडीद, सोयाबीन व तूर) खरेदी करण्यात येणार आहे.

केंद्र सरकारने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार २०२५-२६ हंगामात राज्यात नाफेड व एनसीसीएफच्या वतीने पणन महासंघामार्फत कडधान्य व तेलबियांची (मुग, उडीद, सोयाबीन व तूर) खरेदी करण्यात येणार आहे.

शेअर :

Join us
Join usNext

केंद्र सरकारने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार २०२५-२६ हंगामात राज्यात नाफेड व एनसीसीएफच्या वतीने पणन महासंघामार्फत कडधान्य व तेलबियांची (मुग, उडीद, सोयाबीन व तूर) खरेदी करण्यात येणार आहे.

केंद्र सरकारने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार राज्यात नाफेड व एनसीसीएफच्या वतीने पणन महासंघामार्फत राज्यात कडधान्य व तेलबियांची आधारभूत दराने खरेदी करण्यात येणार आहे.

हंगाम २०२५-२६ मध्ये केंद्र सरकारने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार राज्यात नाफेड व एनसीसीएफच्या वतीने पणन महासंघामार्फत राज्यात कडधान्य व तेलबियांची आधारभूत दराने खरेदी करण्यात येणार आहे.

पीक कापणी अहवाल आल्यानंतर मर्यादा ठरविली जाणार असून ऐनवेळी अडचण होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी ई- पीक पाहणी करावी.

पाहणी अहवाल गरजेचा
शासकीय योजनेंतर्गत खरेदी केले जाणारे धान्य तसेच कापूस यासाठी ई-पीक पाहणी अहवाल आवश्यक असतो; परंतु अनेक शेतकरी या प्रक्रियेपासून दुर्लक्ष करतात. सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची ई-पीक पाहणी शासनाने दिलेल्या कालावधीत पूर्ण करावी.

काय होणार खरेदी?
मूग, उडीद, सोयाबीन व तूर इ.

विक्री करण्यासाठी काय आवश्यक?
ई-पीक पाहणी असलेला ७/१२ उतारा आवश्यक आहे.

खरेदी प्रक्रिया ऑनलाइन
ही खरेदी प्रक्रिया ही शेतकऱ्यांच्या हितासाठी पारदर्शक, कार्यक्षम व संपूर्णपणे ऑनलाइन प्रणालीद्वारे पार पाडली जाणार आहे.

जाहीर केलेला हमीभाव (एमएसपी)
तूर - ८,०००
मूग - ८,७६८
उडीद - ७,८००

अधिक वाचा: अखेर 'एफआरपी'चा निर्णय झाला; आता त्याच वर्षाचा साखर उतारा धरून शेतकऱ्यांना पेमेंट होणार

Web Title: Procurement of moong, urad, soybean and tur soon; farmers should make these preparations before that

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.