Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > शेततळ्यासाठी 10 कोटी रुपये तर सूक्ष्म सिंचनसाठी 5 कोटी रुपयांचा निधी, वाचा सविस्तर 

शेततळ्यासाठी 10 कोटी रुपये तर सूक्ष्म सिंचनसाठी 5 कोटी रुपयांचा निधी, वाचा सविस्तर 

Latest News Rs 10 crore for farm ponds and Rs 5 crore for micro irrigation, read in detail | शेततळ्यासाठी 10 कोटी रुपये तर सूक्ष्म सिंचनसाठी 5 कोटी रुपयांचा निधी, वाचा सविस्तर 

शेततळ्यासाठी 10 कोटी रुपये तर सूक्ष्म सिंचनसाठी 5 कोटी रुपयांचा निधी, वाचा सविस्तर 

Agriculture News : लाभार्थ्यांच्या नावासहीत सविस्तर प्रमाणित तपशिल शासनास तात्काळ सादर करावा, असे नमूद करण्यात आले आहे. 

Agriculture News : लाभार्थ्यांच्या नावासहीत सविस्तर प्रमाणित तपशिल शासनास तात्काळ सादर करावा, असे नमूद करण्यात आले आहे. 

Agriculture News :  मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजना सूक्ष्म सिंचन या घटकाकरिता १०० कोटी आणि मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजना - वैयक्तिक शेततळे या घटकाकरिता १५ कोटी इतका निधी वितरित करण्यात आला आहे. तसेच २३५.०० कोटी निधी वितरीत करण्यात आला आहे. 

कृषि आयुक्तालयाकडून मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेंतर्गत "वैयक्तिक शेततळे" या घटकाकरीता सन २०२५-२६ या वर्षाकरिता १५ कोटी वितरीत निधीपैकी ५.०० कोटी निधी याच योजनेतील "सुक्ष्मसिंचन" या घटकासाठी वर्ग करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती, त्यानुसार शासन निर्णय घेण्यात आला आहे.

त्यानुसार सन २०२५-२६ या वर्षात मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेंतर्गत "वैयक्तिक शेततळे” या घटकाकरीता १५ कोटी निधीपैकी ५ कोटी निधी याच योजनेतील "सुक्ष्मसिंचन” या घटकासाठी वर्ग करण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे.

या योजनेंतर्गत निवड झालेल्या लाभार्थ्यांना अनुदान अदागयीची कार्यवाही महा-डीबीटी प्रणालीद्वारे करावी आणि लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर अनुदानाची रक्कम सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे जमा करावी. अनुदान अदा केल्यानंतर, लाभार्थ्यांच्या नावासहीत सविस्तर प्रमाणित तपशिल शासनास तात्काळ सादर करावा, असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. 

 

 

Pik Vima Manjur : तुमचा पीक विमा मंजूर झाला आहे का नाही, दोन मिनिटांत मोबाईलवर कसा पाहायचा?

 

Web Title : खेत तालाबों के लिए ₹10 करोड़, सूक्ष्म सिंचाई के लिए ₹5 करोड़ स्वीकृत

Web Summary : महाराष्ट्र ने कृषि सिंचाई के लिए ₹15 करोड़ आवंटित किए। मुख्यमंत्री सतत कृषि सिंचाई योजना के तहत 2025-26 के लिए खेत तालाबों से सूक्ष्म सिंचाई में ₹5 करोड़ स्थानांतरित किए गए। डीबीटी के माध्यम से लाभार्थियों के आधार से जुड़े खातों में धनराशि वितरित की गई। सरकार को विस्तृत रिपोर्ट प्रस्तुत की जानी हैं।

Web Title : ₹10 Crore for Farm Ponds, ₹5 Crore for Micro-Irrigation Approved

Web Summary : Maharashtra allocates ₹15 crore for agricultural irrigation. ₹5 crore shifted from farm ponds to micro-irrigation under the Chief Minister's Sustainable Agriculture Irrigation Scheme for 2025-26. Funds disbursed via DBT to beneficiaries' Aadhaar-linked accounts. Detailed reports are to be submitted to the government.