Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > Mahabhulekh : महाभूलेखचे पोर्टल तांत्रिक अपडेटनंतर सुरु, आता घरबसल्या जमिनीची कामे करा!

Mahabhulekh : महाभूलेखचे पोर्टल तांत्रिक अपडेटनंतर सुरु, आता घरबसल्या जमिनीची कामे करा!

Latest news Mahabhulekh portal launched after technical update, now do land work from home! | Mahabhulekh : महाभूलेखचे पोर्टल तांत्रिक अपडेटनंतर सुरु, आता घरबसल्या जमिनीची कामे करा!

Mahabhulekh : महाभूलेखचे पोर्टल तांत्रिक अपडेटनंतर सुरु, आता घरबसल्या जमिनीची कामे करा!

Mahabhulekh : महाभुलेख पोर्टलवरील तांत्रिक अपडेटनंतर आता सर्व प्रमुख सेवा पूर्ववत सुरु झाल्या आहेत.

Mahabhulekh : महाभुलेख पोर्टलवरील तांत्रिक अपडेटनंतर आता सर्व प्रमुख सेवा पूर्ववत सुरु झाल्या आहेत.

Mahabhulekh : महाभुलेख पोर्टलवरील तांत्रिक अपडेटनंतर आता सर्व प्रमुख सेवा पूर्ववत सुरु झाल्या आहेत. नागरिक आता कोणत्याही अडथळ्याशिवाय जमिनीचे महत्वाचे दस्तऐवज घरबसल्या ऑनलाईन पाहू आणि प्राप्त करू शकतात.

उपलब्ध प्रमुख सेवा
ऑनलाईन ७/१२ (सातबारा) उतारा

सातवारा उतारा आता डिजिटल स्वरूपात पुन्हा उपलब्ध झाला आहे.

फेरफार (Mutation) माहिती
जमिनीच्या खरेदी-बिक्रीची किंवा वारसा हक्काची फेरफार नोंद तपासता येईल.

जमिनीचे अभिलेख तपासणी
जुने व नवीन जमिनीचे सर्व महत्त्वाचे अभिलेख ऑनलाईन तपासण्याची सुविधा.

नागरिकांसाठी महत्त्वाची वैशिष्ट्ये
घरबसल्या ऑनलाईन सुविधा

आता तहसील कार्यालयात न जाता सर्व माहिती मोवाईल किंवा संगणकावर मिळेल.
सेवा पूर्ववत सुरु
पोर्टलवरील सर्व तात्रिक अडचणी दूर करून सेवा कार्यान्वित करण्यात आली आहे.

https://https://bhulekh.mahabhumi.gov.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या
अधिकृत माहिती आणि दस्तऐवजांसाठी महाभुलेखच्या मुख्य संकेतस्थळाचा वापर करा.

Web Title : महाभूलेख पोर्टल फिर से शुरू: घर से देखें जमीन के रिकॉर्ड!

Web Summary : तकनीकी अपडेट के बाद महाभूलेख पोर्टल फिर से शुरू हो गया है। नागरिक अब 7/12 उद्धरण, उत्परिवर्तन विवरण और भूमि रिकॉर्ड ऑनलाइन देख सकते हैं, जिससे तहसील कार्यालयों में जाने की आवश्यकता नहीं है। विवरण के लिए आधिकारिक वेबसाइट पर जाएं।

Web Title : Mahabhulekh Portal Back Online: Access Land Records From Home!

Web Summary : Mahabhulekh portal resumes services after technical updates. Citizens can now access 7/12 extracts, mutation details, and land records online, eliminating the need to visit Tahsil offices. Visit the official website for details.