Lokmat Agro >शेतशिवार > ASRB Recruitment 2025 : कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळामार्फत 582 जागांसाठी भरती, असा करा अर्ज 

ASRB Recruitment 2025 : कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळामार्फत 582 जागांसाठी भरती, असा करा अर्ज 

Latest News ASRB Recruitment 2025 Recruitment for 582 posts through Agricultural Scientist Recruitment Board | ASRB Recruitment 2025 : कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळामार्फत 582 जागांसाठी भरती, असा करा अर्ज 

ASRB Recruitment 2025 : कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळामार्फत 582 जागांसाठी भरती, असा करा अर्ज 

ASRB Recruitment : कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळामार्फत (Agricultural Scientist Recruitment Board) 582 विविध पदांसाठी जाहिरात काढण्यात आली आहे.

ASRB Recruitment : कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळामार्फत (Agricultural Scientist Recruitment Board) 582 विविध पदांसाठी जाहिरात काढण्यात आली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

ASRB Recruitment 2025 : कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळामार्फत (Agricultural Scientist Recruitment Board) 582 विविध पदांसाठी जाहिरात काढण्यात आली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया 22 एप्रिल 2025 पासून सुरु होईल. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मे 2025 ही असेल. 

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) राष्ट्रीय पात्रता चाचणी (NET) 

शैक्षणिक पात्रता : संबंधित पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य.

2) कृषी संशोधन सेवा (ARS) 458 पदे 
शैक्षणिक पात्रता : संबंधित पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य.

3) सब्जेक्ट मॅटर स्पेशलिस्ट (SMS) 41 पदे 
शैक्षणिक पात्रता : संबंधित पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य.

4) सिनियर टेक्निकल ऑफिसर (STO) 83 पदे 
शैक्षणिक पात्रता : संबंधित पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 21 ते 35 वर्षे [SC/ST : 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी :  
NET साठी सर्वसाधारण उमेदवारांना 1 रुपये,,  EWS/ OBC  उमेदवारांना  500 रुपये,  SC / ST / PWD /महिला/ट्रांसजेंड उमेदवारांना 250 रुपये. 
ARS / SMS / STO साठी सर्वसाधारण उमेदवारांना 1000 रुपये, EWS/ OBC उमेदवारांना 800 रुपये, SC / ST / PWD /महिला/ट्रांसजेंड उमेदवारांना शुल्क नाही 
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 मे 2025
अधिकृत संकेतस्थळ : asrb.org.in
पूर्व परीक्षा (ARS/SMS/STO) & NET : 02 ते 04 सप्टेंबर 2025
मुख्य परीक्षा (ARS/SMS/STO) : 07 डिसेंबर 2025

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

Web Title: Latest News ASRB Recruitment 2025 Recruitment for 582 posts through Agricultural Scientist Recruitment Board

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.