Goat Market Update : मागील आठवडाभरात शेळी-बोकडाचे बाजार भाव (Goat Market Update) पाहिले असता 12 डिसेंबर रोजी अमरावती बाजारात बकऱ्याला कमीत कमी 2560 रुपये तर सरासरी 03 हजार 10 रुपये दर मिळाला. तर 14 डिसेंबर रोजी ठाणे बाजारात कमीत कमी 03 हजार 500 रुपये तर सरासरी 04 हजार 500 रुपये दर मिळाला आणि आज देखील 1140 नगांची आवक होऊन सरासरी 04 हजार 500 रुपये दर मिळाला.
बोकडाचे बाजारभाव (Bokad Market) पाहिले तर 12 डिसेंबर रोजी बुलढाणा बाजारात कमीत कमी 03 हजार रुपये तर सरासरी 05 हजार 500 रुपये, 16 डिसेंबर रोजी ठाणे बाजारात कमीत कमी 02 हजार रुपये तर सरासरी 2500 रुपये आणि सांगली बाजारात 17 डिसेंबर रोजी कमीत कमी 02 हजार रुपये तर सरासरी 04 हजार 500 रुपये दर मिळाला.
तर शेळीला नगामागे 9 डिसेंबर रोजी पुणे बाजारात कमीत कमी 03 हजार रुपये तर सरासरी 7500 रुपये, सांगली बाजारात 10 डिसेंबर रोजी कमीत कमी 03 हजार 600 रुपये तर सरासरी 6000 रुपये, आज 17 डिसेंबर रोजी सांगली बाजारात कमीत कमी 03 हजार रुपये, तर सरासरी 06 हजार रुपयांचा दर मिळाला.
वाचा शेळीचे बाजारभाव
जिल्हा | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
17/12/2024 | ||||||
सांगली | --- | नग | 57 | 3000 | 9000 | 6000 |
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील) | 0 | |||||
10/12/2024 | ||||||
सांगली | --- | क्विंटल | 36 | 3600 | 9000 | 6000 |
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील) | 36 | |||||
09/12/2024 | ||||||
पुणे | लोकल | नग | 290 | 3000 | 15000 | 7500 |
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील) | 0 |