lokmat Supervote 2024
Lokmat Agro >ॲग्री बिझनेस > आधुनिक शेळीपालन या विषयावर प्रशिक्षणाचे आयोजन

आधुनिक शेळीपालन या विषयावर प्रशिक्षणाचे आयोजन

Conducting training on Modern Goat Farming | आधुनिक शेळीपालन या विषयावर प्रशिक्षणाचे आयोजन

आधुनिक शेळीपालन या विषयावर प्रशिक्षणाचे आयोजन

शिरवळ येथे तीन दिवसीय “आधुनिक शेळीपालन” या विषयावर प्रशिक्षण आयोजित करण्यात येत आहे.

शिरवळ येथे तीन दिवसीय “आधुनिक शेळीपालन” या विषयावर प्रशिक्षण आयोजित करण्यात येत आहे.

शेअर :

Join us
Join usNext

क्रांतीसिंह नाना पाटील पशुवैद्यकिय महाविद्यालय शिरवळ जि. सातारा अंतर्गत दि. २५ ते २७ सप्टेंबर २०२३ दरम्यान तीन दिवसीय “आधुनिक शेळीपालन” या विषयावर प्रशिक्षण आयोजित करण्यात येत आहे.

प्रशिक्षणातील विषय
-
यशस्वी शेळीपालन तंत्र
जातीवंत शेळ्यांची निवड
शेळयांचे दैनंदिन व्यवस्थापन
शेळयांचे आरोग्य व्यवस्थापन व आहार व्यवस्थापन,
नोंदी व विक्री व्यवस्थापन
प्रक्षेत्र भेट
उद्योजकता विकास
शासनाच्या विविध योजना इ. शेळीपालन संबंधित परिपुर्ण मार्गदर्शन

प्रशिक्षण स्थळ
क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकिय महाविद्यालय, शिरवळ, ता. खंडाळा, जि. सातारा

महत्वाच्या सुचना
प्रशिक्षण पुर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थिना प्रमाणपत्र देण्यात येईल.
प्रशिक्षण शुल्क (प्रति प्रशिक्षणार्थी) रू. १०००/-
प्रशिक्षण वेळ: स. १० ते सं. ५.००

माहीती व पुर्वनोंदणी करण्याकरिता संपर्क
डॉ. एस. आर. कोल्हे - ९९७०४२५३८९
डॉ. एम. पी. नांदे - ९१५८७७५६३२

Web Title: Conducting training on Modern Goat Farming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.