Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >कृषी प्रक्रिया > Nashik Sugar Factory : नाशिक साखर कारखान्याचे यंदा दोन लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट

Nashik Sugar Factory : नाशिक साखर कारखान्याचे यंदा दोन लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट

Latest News Nashik Sugar Factory aims to crush two lakh metric tons of sugarcane this year | Nashik Sugar Factory : नाशिक साखर कारखान्याचे यंदा दोन लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट

Nashik Sugar Factory : नाशिक साखर कारखान्याचे यंदा दोन लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट

Nashik Sugar Factory : या हंगामासाठी कारखान्याने २ लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे.

Nashik Sugar Factory : या हंगामासाठी कारखान्याने २ लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे.

शेअर :

Join us
Join usNext

नाशिक  : नाशिक सहकारी साखर कारखान्याचा सन २०२५-२६ गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ दसऱ्याच्या मुहूर्तावर ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हस्ते विधिवत पूजन करून झाला. या हंगामासाठी कारखान्याने २ लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे.

नाशिक सहकारी साखर कारखाना गेल्या तीन हंगामापासून अष्टलक्ष्मी शुगर इथेनॉल ॲण्ड एनर्जी कंपनीच्या माध्यमातून चालविला जात आहे. २०२५-२६ या गळीत हंगामासाठी कारखाना प्रशासनाने सर्वोतोपरी तयारी केलेली असून २ लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट निश्चित केलेले आहे. 

दसऱ्याच्या मुहूर्तावर ऊस उत्पादक शेतकरी सुदाम टिळे, किशोर जगताप यांनी सहपत्नी बॉयलरची विधिवत पूजा करून अग्निप्रदीपन अध्यक्षस्थानी माजी खासदार हेमंत गोडसे होते.

Web Title : नाशिक चीनी मिल का लक्ष्य इस वर्ष दो लाख टन गन्ना पेराई

Web Summary : नाशिक सहकारी चीनी मिल का लक्ष्य 2025-26 सीज़न में दो लाख मीट्रिक टन गन्ने की पेराई करना है। दशहरा पर बॉयलर प्रज्वलन समारोह आयोजित किया गया, जिसमें किसानों ने अनुष्ठान किया। यह कारखाना अष्टलक्ष्मी शुगर एथेनॉल एंड एनर्जी कंपनी द्वारा संचालित है।

Web Title : Nashik Sugar Factory Targets Two Lakh Tonne Crushing This Year

Web Summary : Nashik Sahakari Sugar Factory aims to crush two lakh metric tonnes of sugarcane in the 2025-26 season. The boiler ignition ceremony was held on Dussehra, with farmers performing the ritual. The factory is operated by Ashtalakshmi Sugar Ethanol & Energy Company.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.