lokmat Supervote 2024

Lokmat Astrology

दिनांक : 02-Jun-24

राशी भविष्य

 मिथुन

मिथुन

जून महिना आपल्यासाठी उत्तम आहे. विवाहित व्यक्ती आपल्या वैवाहिक जीवनाचा मनसोक्त आनंद घेतील. ते आपल्या वैवाहिक जोडीदारासह एखादी नवीन योजना आखतील. एखाद्या ठिकाणी जोडीदारासह फिरावयास जाऊन कुटुंबाचे नियोजन करू शकतील. प्रेमीजन त्यांच्या प्रेमिकेच्या सहवासात चांगला वेळ घालवू शकतील. भविष्यात आपल्या प्रणयी जीवनास पुढे कसे घेऊन जावयाचे ह्यावर सुद्धा आपण लक्ष द्याल. दूरवरचे प्रवास संभवतात. नोकरीच्या ठिकाणी आपणास सावध राहून कामे करावी लागतील. आपले वरिष्ठ आपल्यावर नजर ठेवून राहतील. ह्या महिन्यात व्यापाऱ्यांना चांगले परिणाम पहावयास मिळतील. आपल्या प्राप्तीत वाढ झाल्याने आपला फायदा सुद्धा वाढेल. ह्या महिन्यात विद्यार्थ्यांना चांगले परिणाम मिळतील. त्यांचे परिश्रम यशस्वी होतील. ह्या महिन्यात आपली प्रकृती ठीक राहील. आपणास मिळालेल्या संधीचा आपण मनसोक्त आनंद घ्याल. महिन्याचा दुसरा व तिसरा आठवडा प्रवासास अनुकूल आहे.

राशी भविष्य

01-06-2024 शनिवार

Year Name : शुभकृत, उत्तरायण

तिथी : NA कृष्ण नवमी

नक्षत्र : उत्तराभाद्रपदा

अमृत काळ : 05:57 to 07:36

वर्ज्यं : 18:15 to 19:50

दुमुहुर्त काळ : 7:33 to 8:21

राहूकाळ : 09:15 to 10:55