मुंबई - शिवाजी पार्कात पार पडला प्रजासत्ताक दिन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2018 12:32 PM2018-01-26T12:32:47+5:302018-01-26T12:57:28+5:30

देशभरात 69 वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे.

मुंबईतील शिवाजी पार्कातही प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. यावेळी राज्यपाल सी विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते

यावेळी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं

मुंबई वाहतूक पोलिसांनी यावेळी सलामी दिली